AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणावत हिची मोठी पलटी, अगोदर वादग्रस्त विधान, आता थेट म्हटले, मी सर्वांबद्दल..

कंगना राणावत तिच्या एका विधानाने जोरदार चर्चेत आली. कंगना राणावत हिच्यावर जोरदार टीका होताना दिसतंय. यावरच उत्तर देणारा नवा व्हिडीओ आता कंगना राणावत हिने शेअर केला. दिल्लीत झालेल्या आंदोलनावर निशाणा साधताना कंगना राणावत दिसत आहे.

कंगना राणावत हिची मोठी पलटी, अगोदर वादग्रस्त विधान, आता थेट म्हटले, मी सर्वांबद्दल..
Kangana Ranaut
| Updated on: Jul 29, 2026 | 3:06 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन केले. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आंदोलन संपून काही दिवसच होत नाहीत, तोवरच आता पुन्हा मोठा इशारा दिला. पुन्हा एकदा अभिजीत दिपके आंदोलनाच्या तयारीत आहेत. तसा त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू असा थेट इशारा अभिजीत दिपके याने दिला. बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत हिने जेनझींवर निशाणा साधला, त्यानंतर मोठे वादळ आले. कंगना राणावत हिने केलेल्या विधानाचे पडसाद देशभर बघायला मिळत आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यानेही कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधला. अभिजीत दिपकेने कंगना राणावत हिच्यावर जोरदार टीका केली. गटर क्लास असे थेट जेनझींना कंगना राणावत हिने म्हटले.

गटार क्लासच्या विधानानंतर पुन्हा एकदा ट्रोलिंगनंतर कंगणा राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. कंगना राणावत हिने तिच्या नव्या व्हिडीओत म्हटले की, मी काही आंदोलकांचे वर्णन गटर-क्लास असे केले होते, कारण ते रस्त्यावर अनैतिक आणि अश्लील वर्तन करत होते. मी या घृणास्पद वर्तनाला सामान्य मानण्यास नकार दिला. ठामपणे सांगितले की, माझा समाज अशा गोष्टी स्वीकारणार नाही.

आज आमच्या घरातील मुलांनी हे शिकावे आणि त्यामुळे आम्हाला आमच्या मोठ्यांसमोर लज्जित व्हावे लागावे, आम्ही अजिबातच या गोष्टींना थारा देऊ शकत नाहीत. मी केलेल्या विधानामुळे माझ्यावर टीका केली जात आहे. काही प्रसारमाध्यमे माझ्याविरोधात एक झाली आहेत. स्कायरूट सारख्या स्टार्टअप्सचे मी मनापासून कौतुक केले आहे, पण याचा साधा कोणी उल्लेखही करत नाही.

जेनझी आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जात आहेत. मी नीट परीक्षेत उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अशी काही तरुण मुले आहेत, ते आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत आहेत. माझ्या स्वत:च्या टीममध्ये असे काहीजण आहेत. माझ्या नातेवाईकांमध्ये असे तरुण मुले आहेत. ते अनेकजण यशस्वीपणे आपली कामे पार पाडत आहेत.

मी हे विधान सर्वांबद्दल केलेले नाही. पुढे कंगना राणावत हिने म्हटले की, काही लोक पूर्ण बुलेटिन यावर काढत आहेत.  स्त्रियांवर सन्मान राखण्याचा एवढा मोठा भार का टाकला जात आहे. आजच्या पिढीतील स्त्रियांनी आधीच हे ओझे वाहिल्यानंतर जेनझींवर हा भार टाकला जात आहे. पुढे प्रश्न विचारत कंगना राणावत हिने म्हटले की, मुळात म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीला देखील याच गोष्टी शिकवाल का? शिस्त पाळणे, सभ्यता राखणे ही निवडीची बाब नाही.

कोणालाही चुकीचे वर्तन करण्याची इच्छा होऊ शकते. जर तुम्हाला समाजात राहायचे असेल तर संविधानाचे पालन करावेच लागेल. पुढे कंनगाने म्हटले की, स्वातंत्र्य तिथे संपते, जिथे नाक आणि कान सुरू होते. उद्धट, असभ्य वर्तन फक्त तुमच्या स्वत:च्या रूममध्येच होऊ शकते, रस्त्यावर नाहीच. आता कंगना राणावत हिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...