AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur News: ‘गोकुळ’नंतर सतेज पाटील पुन्हा मैदानात! सरकारविरोधात एल्गार, कोणत्या मुद्द्यावरुन घेरलं?

गडहिंग्लजमध्ये सर्वपक्षीयांचा भव्य मोर्चा काढण्यात आला तसेचदसरा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी   कर्जाचे पुनर्गठन नको, सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली.

Kolhapur News: 'गोकुळ'नंतर सतेज पाटील पुन्हा मैदानात! सरकारविरोधात एल्गार, कोणत्या मुद्द्यावरुन घेरलं?
| Updated on: Nov 12, 2026 | 3:07 PM
Share

Kolhapur Farmer Protest:  गोकुळच्या निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडी, विजय मिळवूनही खुर्ची गमावल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. राज्यात तीव्र दुष्काळाच्या झळा बसत असून बळीराजा संकटात सापडला आहे. याच मुद्द्यावरुन आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

‘उर्वरित तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करा…’

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा तात्काळ समावेश करावा आणि शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन न देता सरसकट पीक कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.. याच प्रश्नावरुन गडहिंग्लजमध्ये सर्वपक्षीयांचा भव्य मोर्चा काढण्यात आला तसेचदसरा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी   कर्जाचे पुनर्गठन नको, सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली.

तसेच राज्य शासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून आपण स्वतः शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. गडहिंग्लज येथे दुष्काळग्रस्त संघर्ष समितीने पुकारलेल्या सर्वपक्षीय मोर्चा आणि आंदोलनात सहभाग घेत त्यांनी हा इशारा दिला आहे.

 शेतकरी आंदोलनात सतेज पाटील सहभागी! 

गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत तात्काळ समावेश करावा , या मागणीसाठी गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे आज गुरुवारी दुष्काळग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील दसरा चौकात हा मोर्चा आल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

दरम्यान, या विराट मोर्चामध्ये तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत या मोर्चामध्ये सहभाग घेतला तसेच भोजनही केले.

Follow Us
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक