AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंवर कोसळला दु:खाचा डोंगर, सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल

मोठी बातमी समोर येत आहे, धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. हे उपोषण सुरू असतानाच त्यांच्या सासऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.

मोठी बातमी! धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंवर कोसळला दु:खाचा डोंगर, सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
Ramrao PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 9:06 PM
Share

मोठी बातमी सोमर येत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे. मात्र उपोषण सुरू असतानाच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांनी आत्महत्या केली आहे. रामराव पाटील असं त्यांच्या सासऱ्यांचं नाव आहे. जालना शहरातल्या छत्रपती कॅलनीमध्ये राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत खालावली आहे. उपोषणामुळे दीपक बोऱ्हाडे यांची तब्येत खालावत चालल्याचं बघवत नसल्यानं रामराव पाटील यांनी टोकाचं पाउल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  धनगर समाज आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामराव पाटील असं त्यांचं नाव आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणामुळे दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली आहे. बोऱ्हाडे यांची खालावत चालेली तब्येत बघवत नसल्यानं त्यांचे सासरे रामराव पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.  त्यांनी जालन्यात आपल्या रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईत आंदोलन 

सध्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सूरू आहे. धनगर समाजाच्या याच मागणीसाठी धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे हे उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे त्यांचं उपोषण सुरू आहे. दीपक बोऱ्हाडे यांचं उपोष सुरू असतानाच ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. उपोषणामुळे खालावलेली तब्येत बघवत नसल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल