AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी केली घोषणा, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!

मनोज जरांगे यांच्या लढ्याला सर्वात मोठे यश आले आहे. सरकारने आता मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सारथी योजनेबाबत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी केली घोषणा, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
sarathi maratha scholarship
| Updated on: Sep 04, 2026 | 10:50 PM
Share

मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठे काम केले आहे. सारथीकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल केले गेले आहे. शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणली आहे. परदेशातील शैक्षणिक संस्थेचे संपूर्ण शिक्षण शुल्क आता संबंधित यंत्रणेमार्फत थेट संस्थेला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनानंतर सरकारने ११ तारखेच्या आत कुणबी नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याचे कबूल केले आहे. आता मराठा विद्यार्थ्यांना सारथी योजनेअंतर्गत परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. सारथीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल झाले आहेत. शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणली आहे. परदेशातील शैक्षणिक संस्थेचे संपूर्ण शिक्षण शुल्क आता संबंधित यंत्रणेमार्फत थेट संस्थेला देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना पुस्तके, स्टेशनरी, प्रबंध तयार करणे, स्थानिक प्रवासासह इतर खर्चांसाठी दरवर्षी अमेरिका आणि इतर देशांसाठी १५०० अमेरिकन डॉलर (यु.के. वगळून) आणि यु.के.साठी ११०० पौंड इतका निर्वाह भत्ता/मंजूर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीसाठी आता क्यूएस रँकिंग विचारात घेतली जाणार आहे. दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांचे विद्यापीठ रँकिंग समान असल्यास, त्यांच्या मागील पदवी परीक्षेतील गुणांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच