Ramrao Vadkute: राज्यसभा रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मध्यरात्री निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा

BJP MP Ramrao Sakharam Vadkute Passes away: राज्यसभेतील भाजपचे खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने मध्यरात्री निधन झाले. ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागातील आहेत. मराठवाड्यातील धनगर समाजाचे ते प्रतिनिधित्व करत.

Ramrao Vadkute: राज्यसभा रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मध्यरात्री निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा
राज्यसभा रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मध्यरात्री निधन
| Updated on: Nov 22, 2026 | 6:57 AM

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: या एप्रिल महिन्यात राज्यसभेचे खासदार झालेले भाजप नेते रामराव सखाराम वडकुते  यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने मध्यरात्री निधन झाले. दिल्लीतील एम्स रूग्णालयात वडकुते यांनी 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.    सात महिन्यांपूर्वीच त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागातील आहेत. मराठवाड्यातील धनगर समाजाचे ते प्रतिनिधित्व करत.

बातमी अपडेट होत आहे…

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us