AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही : एकनाथ खडसे

'मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करून मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. मी काही लेचापेचा नाही.' अशा शब्दात खडसेंनी भाजवर घणाघात केला आहे.

40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही : एकनाथ खडसे
| Edited By: | Updated on: Oct 23, 2020 | 4:27 PM
Share

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसें यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करून मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. मी काही लेचापेचा नाही.’ अशा शब्दात खडसेंनी भाजवर घणाघात केला आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की माझा किती छळ झाला, अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही म्हटलं. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपमध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला’ अशी टीका खडसे यांनी केली आहे. (In 40 years I have never done politics with a woman said by Eknath Khadse)

खडसेंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे – आयुष्याचे ४० वर्ष भाजपमध्ये काम केलं – ४० वर्षे ज्या ठिकाणी राहिलो त्यामुळं एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही – विधानसभेत माझी किती बदनामी झाली, छळ केला गेला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं – माझं काय चुकलं? या प्रश्नाचं उत्तर मला या क्षणापर्यंत मिळालं नाही. – मंत्रिमंडळातही मला संघर्ष करावा लागला, तो माझा स्थायी स्वभाव – उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला ६ जागा यायच्या, त्यातील ५ जागा कायम निवडून आणल्या – समोरासमोर लढलो पण एकमेकांबद्दल द्वेष ठेवला नाही… पाठीत खंजीर कधी खुपसला नाही. – ४० वर्षाच्या राजकारणात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केलं नाही – मी लेचापेचा नाही… – त्यांनी ईडी मागे लावली तर मी सीडी लावेल… खोचक टोला – भारतीय जनता पक्षानं मला अडगळीत टाकलं, आता संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. रोहिणीताईंना तिकीट दिलं, ते आम्ही मागितलं नव्हतं. – नाथाभाऊनं पक्षाला सर्वस्व दिलं… त्यावर तुम्ही मला काय दिलं? खडसेंचा भाजपला सवाल – उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करुन दाखवेन – दिल्लीतील वरिष्टांशीही चर्चा केली… त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला पक्षात संधी नाही. तुम्ही राष्ट्रवादीत जा – डोक्यावरचं ओझे गेल्यासारखे वाटते, हलकं हलकं वाटतं – जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो

इतर बातम्या – 

जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न, पवारांसोबत तासभर चर्चा, खडसेंच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते ताटकळत

‘भाजपचं नामोहरम करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंवर दबाव टाकू शकतात’

(In 40 years I have never done politics with a woman said by Eknath Khadse)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…