AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिया गोयल हिच्याकडून पोलिस तपासात हादरवणारी माहिती, एकाच वेळी अनेक मुलांसोबत..

Ketan Agarwal Case : पुण्यातील लोहगडावरून होणाऱ्या पतीला 400 फूट खोल दरीत सिया गोयल हिने फेकून दिले. यादरम्यानच आता पोलिस तपासात धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. आता सिया गोयल हिच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली.

सिया गोयल हिच्याकडून पोलिस तपासात हादरवणारी माहिती, एकाच वेळी अनेक मुलांसोबत..
Ketan Agarwal Case
| Updated on: Jun 26, 2026 | 8:08 AM
Share

पुण्यातील लोहगडावरील 400 फूट खोल दरीत प्रसिद्ध बांधकाम व्यावयासिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तो आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड फिरण्यासाठी गेला होता. सुरूवातीला हा अपघात दाखवण्यात आला. मात्र, पोलिस तपासात ज्या काही गोष्टी पुढे आल्या, ज्याने एकच खळबळ उडाली. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी मिळून केतन अग्रवाल याच्या हत्येचा कट रचला. पोलिस तपासात धक्कादायक खुलासे होत आहेत. सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चाैकशी होत आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल असा कट सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने केतन अग्रवाल याला मारण्यासाठी रचला. आता सिया गोयल हिच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

सिया 12 वी नापास होती. सियाला दारू आणि इतर सर्व वाईट सवयी होत्या, ज्यामुळे तिचे आई वडील वैतागले होते. हेच नाही तर सिया हिचे यापूर्वी अनेक बॉयफ्रेंड होते, एकाचवेळी ती काही मुलांना डेट करत होती. यामुळेच तिच्या पालकांनी तिचे वयाच्या 20 व्या वर्षीच लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना सियाचे आयुष्य स्थिर ठेवायचे होते.

केतन अग्रवाल हा उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील मुलगा असल्याने पालकांनी केतन याच्यासोबत तिचे लग्न ठरवले. गडगंज श्रीमंतही केतन होता, केतनसोबत लग्न करण्यासाठी तिच्या कुटुंबियांचा तिच्यावर दबाव होता. चेतन आणि सिया यांनी सर्व प्लॅनिंग अगोदरच केले होते. दुसरीकडे केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांकडून सियावर गंभीर आरोप केले जात आहेत. पण सिया पोलिस तपासात सहकार्य करत नाहीये.

खूप हट्टी वर्तन करत आहे. चाैकशीला अजिबात सहकार्य करत नाही. काही महत्वाच्या गोष्टींवर ती भाष्यच करत नाहीये. यादरम्यान तिने एक गोष्टी पोलिस चाैकशीत मान्य केली की, या सर्व कटाचा मुख्य सूत्रधार ती स्वत:च आहे. पोलिसांना सहकार्य सियाकडून केले जात नाही. काही गोष्टीवर ती बोलतच नाही. चेतन चाैधरी देखील पोलिस कोठडीत आहे.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह