INNOVATIVE | भंगारातून साकारली प्रदूषण विरहीत गाडी, आठवीच्या अर्जुनचा यशस्वी प्रयोग, स्वप्नातील गाडी सत्यात

सांगलीमधील विश्रामबाग माध्यमिक विद्यालयात शिक्षणाऱ्या अर्जुन खरातने स्वप्नातली गाडी सत्यात उतरवली आहे. अर्जुनने भंगातातून प्रदूषण विरहीत गाडी साकारली आहे. भंगारातून साकारलेली प्रदूषण विरहीत गाडी बनवल्याने अर्जुनचं सर्वत्र कौतुक होत आहे.

INNOVATIVE | भंगारातून साकारली प्रदूषण विरहीत गाडी, आठवीच्या अर्जुनचा यशस्वी प्रयोग, स्वप्नातील गाडी सत्यात
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 11:07 AM