AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंचं गुलाबरावांना उत्तर, ”मी टपरीटुपरीवर कामाला नव्हतो, त्यामुळे मला कुणाला….”

नाथाभाऊ आणि गुलाबराव यांची जळगावात एकमेकांवर टीका करण्याची चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.

खडसेंचं गुलाबरावांना उत्तर, ''मी टपरीटुपरीवर कामाला नव्हतो, त्यामुळे मला कुणाला....''
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेImage Credit source: पीटीआय
Jaywant Patil
Jaywant Patil | Updated on: Sep 21, 2022 | 4:29 PM
Share

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली यात गिरीशभाऊ आणि गुलाबभाऊ, या दोन्ही भाऊंनी नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे यांना टीकेसाठी चांगलंच घेरलं. यात एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेवर नाव न घेता उत्तर दिलं आहे. eknath khadse to gulabrao patil गुलाबराव यांनी नाथाभाऊंवर चुना लावण्याची टीका केली होती. eknath khadse या टीकेला नाथाभाऊंनीही त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. gulabrao patil असं म्हणतात की जळगाव ग्रामीणचे शिवसेनेकडून निवडून आलेले, सध्या शिंदे गटात असलेले आमदार गुलाबराव पाटील हे पानवाले होते, त्यांची पानाची टपरी होती.

जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी काल मुख्यमंत्र्यांसमोर जी टीका एकनाथ खडसे यांच्यावर केली. त्या टीकेला एकनाथ खडसे यांनी उत्तर देताना काय म्हटलं आहे, यातील महत्त्वाचे मुद्दे खाली वाचा

‘हो मी अनेकांना चुना लावला, मी भ्रष्ट्राचार आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलपर्यंत मी पाठवलं.”

”यात जे प्रामाणिक होते, त्यांना माझी भीती वाढली नाही, जे नव्हते त्यांना माझी भीती वाटली. मी कुणावलं बुडवलं, फसवलं नाही. मी माझ्या बापजाद्यापासून श्रीमंत आहे.”

”माझ्या आईवडिलांपासून माझी आर्थिक स्थिती चांगली आहे. मी कोणत्या टपरीटुपरीवर काम करणारा नव्हतो, त्यामुळे मला कुणाला चुना लावण्याची गरज भासली नाही, जे आहे ते माझ्याकडे वडलोपार्जित आहे.”

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार