AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार? ठाकरे गटाच्या या नेत्यानं केली भविष्यवाणी

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असा दावा ठणकावून चंद्रकांत खैरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार? ठाकरे गटाच्या या नेत्यानं केली भविष्यवाणी
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 22, 2022 | 4:15 PM
Share

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पहिल्यापासून पटत नव्हतं, आताही पटत नाही असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हंटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी रावसाहेब दानवे आणि संजय राऊत यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. रावसाहेब दानवे यांनी देखील हसत-हसत राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणून खळबळ उडवून दिली होती. त्याचाच आधार घेत संजय राऊत यांनी सरकार पडणार असा दावा करत असतांना रावसाहेब दानवे हे कधी कधी खरं बोलतात असाही दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ते कधीही कोसळू शकते असा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे. मात्र, याच दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा दावा करत चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार येत्या दोन महिन्यात पडेल असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा दाखला देत केला आहे.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद बंदची हाक दिली आहे, त्यामध्ये त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे त्यावर देखील खैरे यांनी खडेबोल सुनावले आहे.

रावसाहेब दानवे त्यांचे सासरे आहे त्यांना रेल्वे आणायची आहे त्यासाठी त्यांनी लोटांगण घालवं असा देखील चंद्रकांत खैरे यांनी टोला लगावला आहे.

याशिवाय हर्षवर्धन जाधव हे काहीही बोलत असतात, सायको माणूस असल्याची टीका देखील चंद्रकांत खैरे यांनी केल्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असा दावा ठणकावून चंद्रकांत खैरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....