AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News Live : नागपूर स्फोटातील मृतांबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला, पाच लाखांची मदत

Girish Mahajan LIVE PC LIVE Updates and News in Marathi : धारावीच्या पुनर्विकासावरून शिवसेना ठाकरे गटाच्या मोर्चाने काढलेला मोर्चा हा आता अदानी समूहाच्या बीकेसी येथील कार्यालयावर धडकला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते हे कायार्लयात जाणार आहेत.

Maharashtra Breaking News Live : नागपूर स्फोटातील मृतांबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला, पाच लाखांची मदत
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Edited By: | Updated on: Jun 04, 2024 | 7:02 AM
Share

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरु आहे. शनिवार आणि रविवारी सुटीमुळे कामकाज होणार नाही. यामुळे आज भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थिती राहणार आहे. बैठकीत 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नियोजन करुन निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पड्याकडे कर्णधारपद दिले. त्यानंतर अनफॉलो मुंबई इंडियन्स हा ट्रेंड सुरु झाला आहे. मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. त्याचा फायदा मुंबईतील ५० हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा  ब्लॉग फॉलो करा.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?