AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi News Live Update : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21वी ऊस परिषद ऑक्टोबरला होणार

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News Live Update : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21वी ऊस परिषद ऑक्टोबरला होणार
Big breakingImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 12:03 AM
Share

आज दिनांक 10 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घाडमोडी  आज अनंत चतुर्दशी आहे. आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्यभरात तगडा पोलीसबंदोबस्त असतो.  अनंत चुतुर्दशीनिमित्त सोलापू शहरात पोलिसांचा तगडा बंदोेबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीन डीसीपींसह 2080 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरातील संवेदनशील भागात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने 1 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.