Maharashtra Corona Update | दिवसभरात 12 हजार 248 नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाखांच्या पार

आज दिवसभरात 390 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 17 हजार 757 जणांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Corona Update | दिवसभरात 12 हजार 248 नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाखांच्या पार

मुंबई : राज्यात आज (9 ऑगस्ट) दिवसभरात (Maharashtra Corona Virus Cases) कोरोनाचे तब्बल नवीन 12 हजार 248 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 15 हजार 332 वर पोहोचला आहे. तर सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 558 वर पोहोचली आहे (Maharashtra Corona Virus Cases).

कोरोनामुळे 17 हजार 757 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात 390 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 17 हजार 757 जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 13 हजार 348 रुग्ण कोरोनामुक्त

आज दिवसभरात 13 हजार 348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 3 लाख 51 हजार 710 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 23 हजार 382 वर

मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 66 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 23 हजार 382 वर पोहोचला आहे (Maharashtra Corona Virus Cases).

तर आज दिवसभरात 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 6 हजार 799 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 1,232 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 96 हजार 586 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात 10 लाख 588 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 27 लाख 25 हजार 90 नमुन्यांपैकी 5 लाख 15 हजार 332 नमुने पॉझिटिव्ह (18.91 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 588 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 34 हजार 957 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई123382965866499
पुणे (शहर+ग्रामीण)113004699302728
ठाणे (शहर+ग्रामीण)104935810953008
पालघर 1840812179424
रायगड2014315658510
रत्नागिरी2119140578
सिंधुदुर्ग4893469
सातारा56793482172
सांगली46871986124
नाशिक (शहर +ग्रामीण)2059712621569
अहमदनगर (शहर+ग्रामीण)9111492897
धुळे40632541127
जळगाव 144389767611
नंदूरबार 92351543
सोलापूर117126841580
कोल्हापूर 88853347218
औरंगाबाद1629810660545
जालना2460161886
हिंगोली 78654617
परभणी102846039
लातूर 36381535146
उस्मानाबाद 224985862
बीड167155531
नांदेड 30811083107
अकोला 29812447129
अमरावती 2809193082
यवतमाळ 146696044
बुलडाणा 1900109052
वाशिम 93056118
नागपूर85852756230
वर्धा 2801779
भंडारा3722432
गोंदिया 5443144
चंद्रपूर7353821
गडचिरोली4203082
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)524054
एकूण51533235171017757

Maharashtra Corona Virus Cases

संबंधित बातम्या :

Navi Mumbai Corona | एन-95 मास्क, पीपीई किट्स, मेडिकल गॉगल्स, टाटा कंपनीकडून नवी मुंबई महापालिकेला 1 कोटी 77 लाखांची वैद्यकीय साधनं

दिल्लीत 15 ऑगस्ट आधी 350 पोलीस क्वारंटाईन, पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्यांचाही समावेश

‘आधी नोटीस, मग अ‍ॅक्शन’, तुकाराम मुंढेंचे व्होकार्डला 2 दिवसात अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *