AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून अमान्य! बैठकीनंतरही तोडगा नाहीच; संतापात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

MPSC Chairman Bhimanrao Pune Protest News: एमपीएससी अध्यक्ष भीमनरावांच्या राजीनाम्याची मागणी महायुती सरकारकडून अमान्य केली आहे. शिवेंद्रराजे भोसलेंनी ही माहिती दिली आहे.

भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून अमान्य! बैठकीनंतरही तोडगा नाहीच; संतापात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
| Updated on: Oct 11, 2026 | 10:42 PM
Share

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भीमनरावांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून अमान्य करण्यात आली आहे. बैठकीनंतर शिवेंद्रराजे भोसलेंनी ही माहिती दिली आहे. रोहित पवार आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या बैठक पार पडली. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनामा आणि अध्यक्ष पदावरून हटविण्याच्या निर्णयावर तोडगा निघाला नाही. मात्र शिवेंद्रराजेंनी एक मोठी घोषणा केली आहे.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, मी मुख्यमंत्र्‍याचे आभार मानतो. त्यांनी मला इथे मला पाठवलं. रोहितदादांनी सांगितलं मला इथे वेडंवाकडं बोलायचं नाही. आज माझ्याकडे वेळ कमी आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. शासनाच्या वतीने मी इथे आलो आहे. आमची सर्वांची चर्चा झाली. आपण सकारात्मक निर्णय देत आहोत. तुमच्या मागण्याचा मसुदा मी रोहित पवारांकडे देत आहे. माझ्याकडे हा मसुदा संध्याकाळी आला होता. तुकाराम मुंढे एमपीएसी आयोगाचे सचिव म्हणून काम पाहणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

ते म्हणाले की, निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमलेली आहे. आयोगात बदल घडवण्यासाठी मोठे अधिकारी नेमण्यात आले आहे. विवेकानंद तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही आहे. आता तुमच्याकडून माझी कोंडी नको व्हायला. मला भारती विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही आहे. मी गरिबासारखा साताऱ्यात शिकलो आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही आंदोलन मागे घ्यावं. काही गोष्टी संविधानिक असतात. कायदेशीर गोष्टी पाळाव्या लागतात.

शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, तुमची इच्छा असली तरी आपण कायद्याच्या चौकटीतून जाणारी माणसं आहोत. तुमचा अंतिम हेतू साध्य होणं गरजेचं आहे. तो हेतू नक्की साध्य होईल. असा शब्द मी तुम्हाला देतो. यानंतर रोहित पवार म्हणाले की, पूर्ण मसुदा वाचल्याशिवाय आपण अंतिम निर्णय घेणार नाही आहे. याला धाडस लागतं. सत्ताधारी असल्यावर निर्णय घेणं सोप्प नसतं. मुख्यमंत्र्यांनी यावर वेळ दिला आहे. यानंतर शिवेंद्रराजे भोसले इथे आले आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ