AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : माझा गेम करण्याचा प्लान, मनोज जरांगे यांचे मोठ्या नेत्यावर गंभीर आरोप

मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक सुरू आहे. मराठा समाजासोबत ही शेवटी बैठक असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे अजूनही आग्रही आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सोळावा दिवस आहे. आज घेत असलेल्या या निर्णायक बैठकीत त्यांनी सरकारमधील मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.

Manoj Jarange : माझा गेम करण्याचा प्लान, मनोज जरांगे यांचे मोठ्या नेत्यावर गंभीर आरोप
मनोज जरांगेImage Credit source: Tv9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 25, 2024 | 2:06 PM
Share

सातारा :  ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज ते मराठा आरक्षणासंबंधी निर्णायक आणि शेवटची बैठक घेत आहेत. या बैठकीत त्यांनी सरकारमधील नेत्यांचे थेट नाव घेत टोकाचे आरोप केले. मराठा समाज कुणबी आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत असतानाच सरकारमधील मोठ्या नेत्यांवर गंभिर आरोप केले आहेत. मला संपवण्याचा प्रयत्त्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर कोणकोणते नेते?

मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक सुरू आहे. मराठा समाजासोबत ही शेवटी बैठक असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे अजूनही आग्रही आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सोळावा दिवस आहे. आज घेत असलेल्या या निर्णायक बैठकीत त्यांनी सरकारमधील मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. मला संपवण्याचा सरकारचा प्लान असल्याचं ते म्हणाले. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटातील दोन आमदार आणि अजित पवार गटातील दोन आमदारांचा कट असल्याचं ते म्हणाले.

माझा ऐनकाऊंटर करूण किंवा माझ्या सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. याच कारणामुळे मी सलाईन घेणं बंद केलं असल्याचं जरांगे म्हणाले. सरकार माझ्या मरणाची वाट पाहत आहे त्यांना कसही करून मला संपवाचं आहे, यामध्ये सरकारमधील मोठ्या नेत्यांचा हात असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. मी सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर आतापर्यंत केलेला हा सर्वात मोठा आरोप आणि गंभीर आरोप आहे.  देवेंद्र फडणवीय यांना माफी मागावी लागली त्यामुळे ते राग काढत असल्याचेही जरांगे म्हणाले.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...