मोठी बातमी, पुण्याचा विद्यार्थी मोर्चा मुंबईत धडकणार? रोहित पवारांची मो
दीपक कापरे, पुणे टीव्ही9 मराठी प्रतिनिधी: मपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मुंबईच्या दिशेने निघण्याची शक्यता... रोहित पवार यांनी केली विद्यार्थ्यांना विचारणा. गेल्या सहा दिवसापासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसल्याने आज रोहित पवार यांनी भर सभेत विद्यार्थ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी करावी असे सांगितले. यावेळी एमपीएससी विद्यार्थिनी हात वर करून तयारी दर्शवली... त्यामुळे येत्या काही दिवसात पुण्यातील एमपीएससीचा आंदोलन मुंबईच्या दिशेने निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दीपक कापरे, पुणे टीव्ही9 मराठी प्रतिनिधी: मपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मुंबईच्या दिशेने निघण्याची शक्यता… रोहित पवार यांनी केली विद्यार्थ्यांना विचारणा. गेल्या सहा दिवसापासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसल्याने आज रोहित पवार यांनी भर सभेत विद्यार्थ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी करावी असे सांगितले. यावेळी एमपीएससी विद्यार्थिनी हात वर करून तयारी दर्शवली… त्यामुळे येत्या काही दिवसात पुण्यातील एमपीएससीचा आंदोलन मुंबईच्या दिशेने निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
