AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत किती गोविंदा जखमी झाले? काय स्थिती? आकडेवारी आली समोर

मुंबईत दहीहंडीला गालबोट लागलं आहे. अवघ्या काही तासांत अनेक गोविंदा जखमी झाले आहेत. आतापर्यंत जखमी झालेल्या गोविंदाची आकडेवारी समोर आली आहे.

मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत किती गोविंदा जखमी झाले? काय स्थिती? आकडेवारी आली समोर
dahi handi news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 1:27 PM
Share

मुंबईत एकीकडे दहीहंडी उत्सव जोरदारपणे सुरू आहे. मुंबई, ठाण्यातील हजारो गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. या उत्सवादरम्यान मुंबईत उत्सवाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत काही तासांत अनेक गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांची रुग्णालयातील आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतची माहिती दिली. विविध सरकारी आणि BMC रुग्णालयांमध्ये एकूण २२ गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी २१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १ गोविंदा रुग्णालयात उपचाराधीन आहे. मुंबईतील CT रुग्णालयात २० जखमींना दाखल करण्यात आलं होतं. त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ES रुग्णालयात १ जखमी रुग्णाला दाखल करण्यात आलं आहे. या गोविंदाला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर WS रुग्णालयात १ जखमी आहे. तो सध्या उपचाराधीन आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी प्रशासनाची माहिती दिली आहे.

Follow Us
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे...
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश