AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Arya Encounter Case : रोहित आर्या प्रकरणात दीपक केसरकरांचा…सर्वात मोठी अपडेट समोर

रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणी मोटी माहिती समोर आली आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांचा मुंबई पोलीस जबाब नोंदवणार आहेत.

Rohit Arya Encounter Case : रोहित आर्या प्रकरणात दीपक केसरकरांचा...सर्वात मोठी अपडेट समोर
deepak kesarkar and rohit arya
| Updated on: Nov 03, 2025 | 6:53 PM
Share

Rohit Arya Encounter Case : रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणात एक मोठी माहिती समोर येत आहे. त्याने मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवले होते. सोबतच मुलांना ओलीस ठेवून त्याने मला काहीतरी बोलायचे आहे, काहीतरी सांगायचे आहे? असा संदेश देणार एक व्हिडीओ शेअर केला होता. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. आता याच प्रकरणात आता मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांना फोन केला आहे. लवकरच केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहे. रोहित आर्याने जेव्हा मुलांना ओलीस ठेवले होते. तेव्हा पोलिसांनी दीपक केसरकर यांना रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती. मात्र दीपक केसरकर यांनी रोहित आर्याशी बोलण्यास नकार दिला होता, अशी माहिती मिळालेली आहे. याच प्रकरणी आता मुंबई पोलीस दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहेत.

केसरकरांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला

रोहित आर्याने मुलांना जेव्हा ओलीस ठेवले होते, तेव्हा पोलीस त्याच्याशी चर्चा करत होते. यावेळी त्याने मला दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे आहे, अशी मागणी केली होती. रोहित आर्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. मात्र केसरकरांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला आणि नंतर आर्याचे एन्काऊंटर करण्यात आले. दीपक केसरकर अप्रत्यक्षपणे का होईना या प्रकरणाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळेच त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी येत्या काळात केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

रोहित आर्याने नेमका काय आरोप केला होता?

रोहित आर्याने शिक्षण विभागावर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले होते. शिक्षण विभागाने माझ्या कामाचे पैसे थकवलेले होते, असा दावा रोहित आर्याने केला होता. हे पैसे मिळावेत म्हणून त्याने अनेकवेळा आंदोलनही केले होते. रोहित आर्याचे पैसे कथितपणे अडकलेले असताना दीपक केसरकर हे शिक्षण विभागाचे मंत्री होते. शिक्षण विभागाने मात्र रोहित आर्याशी कोणताही करार केलेला नव्हता, असे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता केसरकर यांचा जबाब कधी नोंदवला जाणार आणि केसरकर नेमकी काय माहिती देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..