AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनात फडणवीसांचा विषय निघाला अन् माईक बंद पडला; दिपकेंनी मिश्किल अंदाजात टोला लगावला , म्हणाले…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यात येत आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात कॉकरोच जनता पक्षाने जेलभरो आंदोलन पुकारले आहे.

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनात फडणवीसांचा विषय निघाला अन् माईक बंद पडला; दिपकेंनी मिश्किल अंदाजात टोला लगावला , म्हणाले...
Breaking News
| Edited By: | Updated on: Oct 02, 2026 | 5:40 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यात येत आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात कॉकरोच जनता पक्षाने जेलभरो आंदोलन पुकारले आहे. यावेळी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी आंदोलकांसोबत संवाद साधला. त्यांनी भाषण करायला सुरूवात केली. या भाषणात त्यांनी सुरूवातीला मुंबई पोलिसांचे तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्यांनी दिल्ली पोलीस, अमित शाह, नरेंद्र मोदी, आणि आरएसएसवर टीका करण्यात सुरूवात केली. ते बोलत असताना अचानक माईक बंद पडला आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांबद्दल बोलत होते. त्यांच्यावर टीका करत होते. तेव्हाच माईक बंद पडला. यावर दिपकेंनी मिश्किल टोला लगावला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांवर बोलत होतो म्हणून त्यांनी माईक बंद करायला सांगितला वाटतं?, असं ते म्हणाले यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप