AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर

मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून रविवारी हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर
मेगा ब्लॉकImage Credit source: TV9
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 19, 2022 | 3:19 PM
Share

मुंबई : मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून रविवारी हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मेन लाईवर मेगाब्लॉक नसेल. सी. एस. एम. टी. – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर स. 11.40 ते सायं. 4.40 पर्यंत व चुनाभट्टी/वांद्रे – सी.एस. एम. टी. अप हार्बर मार्गावर स. 11.10 ते सायं. 4.10 पर्यंत मेगाब्लॉक सुरु राहील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं (Central Railway) ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

नेमका कसा असेल मेगाब्लॉक

सी. एस. एम. टी. ते कल्याण मेन लाईनवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसून सी. एस. एम. टी. – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर स. 11.40 ते सायं. 4.40 पर्यंत व चुनाभट्टी/वांद्रे – सी.एस. एम. टी. अप हार्बर मार्गावर स. 11.10 ते सायं. 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असेल.

मध्य रेल्वेचं ट्विट

मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्यानं उद्या म्हणजेच 20 मार्चला घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असं कळवण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून विविध देखभालीची काम करण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. उद्या असणाऱ्या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

MIM बाबत राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? सुप्रिया सुळे म्हणतात विकासासाठी…

Osmanabad | मराठावाड्यात ऐतिहासिक बैलगाडा शर्यत, सर्जा-राजांचा थरार, उस्मानाबादेत उत्साह, 28 संघांचा समावेश

Uttar Pradesh : OP Rajbhar एनडीएमध्ये कमबॅक करणार? कॅबिनेट मंत्रिपदाच्या चर्चा, अखिलेश यादव यांना मोठा सेटबॅक?

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?