Harbour Line वरती आज मेगाब्लॉक, जाणून घ्या दिवसभरातलं रेल्वेचं वेळापत्रक

मध्य रेल्वेने (central railway) आज देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर लाईनच्या (houbour line) उपनगरीय विभागात मेगाब्लॉक (mega block)आयोजित केला आहे.

Harbour Line वरती आज मेगाब्लॉक, जाणून घ्या दिवसभरातलं रेल्वेचं वेळापत्रक
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 6:00 AM

मुंबई – मध्य रेल्वेने (central railway) आज देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर लाईनच्या (houbour line) उपनगरीय विभागात मेगाब्लॉक (mega block)आयोजित केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण स्थानकादरम्यानच्या मुख्य मार्गावर कसल्याही प्रकारचा मेगा ब्लॉक असणार नाही. ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वे पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) स्थानकादरम्यान विशेष सेवा चालवणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द

पश्चिम रेल्वेकडून सुध्दा आज सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी जंबो ब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिध्द केलेल्या माहितीनूसा अंधेरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सात तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान 5व्या मार्गावर 10 ते 3.30 पर्यंत साडेपाच तास ब्लॉक असेल सर्व अप आणि डाउन फास्ट मार्गावरील उपनगरीय गाड्या अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गांवर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येतील.याबाबतची तपशीलवार माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे

नेमका कुठे ? कोणत्या वेळेत आहे मेगाब्लॉक

  1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वा.
  2. चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत
  3. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी वांद्रे/गोरेगावपर्यंतची डाऊन हार्बर सेवा सुरू राहील.
  4. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाला मोठं वळण, खुन्यांची ओळख अखेर पटली

धक्कादायक : पुण्यात 11 वर्षीय मुलीवर बाप, भाऊ, आजोबा आणि चुलत मामाकडूनच लैंगिक अत्याचार!

चांगलं काम होत असताना काळे झेंडे दाखवतात, त्यांच्या बुद्धीची कीव येते, Kapil Patil यांचं शिवसेनेवर टीकास्त्र

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.