AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील 1000 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा

मुंबई : आता देशातील 1000 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. भारतीय रेल्वे आता सर्व रेल्वे स्टेशनचं रुपांतर डिजीटल हबमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक स्टेशनवर युजर्सला जलद इंटरनेट सेवा मिळेल. यासाठी प्रयत्न करत आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे काम पूर्ण करत आहे. हे काम तब्बल 1000 रेल्वे स्टेशनवर करण्यात येणार आहे. […]

देशातील 1000 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

मुंबई : आता देशातील 1000 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. भारतीय रेल्वे आता सर्व रेल्वे स्टेशनचं रुपांतर डिजीटल हबमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक स्टेशनवर युजर्सला जलद इंटरनेट सेवा मिळेल. यासाठी प्रयत्न करत आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे काम पूर्ण करत आहे. हे काम तब्बल 1000 रेल्वे स्टेशनवर करण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनला डिजीटल हबमध्ये बदलण्यासाठी आम्ही प्रत्येक स्टेशनवर हायस्पीड वायफाय बसवत आहे. याची सुरुवात 2016 ला मुंबई सेंट्रल स्टेशनपासून झाली आहे. मुंबई सेंट्रल हे पहिलं स्टेशन आहे इथे जलद आणि मोफत रेल्वे वायफाय सुविधा देण्यात आली आहे. हे काम 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केलं आहे. यामध्ये आम्ही एकूण 1000 स्टेशन कव्हर करणार आहे, अशी माहिती रेलटेलकडून देण्यात आली.

रेलटेलच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, डिजीटल हब उपक्रमात मुंबईच्या सेंट्रल हार्बर लाइनवरील एक रेल्वे स्टेशन असेल जे 1000 स्टेशनमधील सर्वात शेवटचं स्टेशन असेल आणि या  स्टेशनलाही मोफत वायफाय सर्व्हिस दिली जाणार आहे. तसेच हे नेटवर्क देशातील दुसऱ्या स्टेशनवरही पोहचवण्याचे काम सुरु आहे. आम्ही हाय स्पीड इंटरनेटच्या मदतीने गाव आणि शहरातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

रेलेटेलच्या या उपक्रमामुळे नक्कीच याचा जास्त फायदा प्रवाशांना होऊ शकतो. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात डिजीटल माध्यमांत प्रगती झाली आहे. तसेच प्रत्येकजण आज स्मार्टफोनचा वापर करत आहे आणि आपली प्रत्येक काम स्मार्टफोनद्वारे करत असतो. यामध्ये इंटरनेटचीही तितकीच गरज भासू लागली आहे. रेलटेलच्या उपक्रमामुळे नक्कीच याचा फायदा प्रवाशांना आणि रेल्वे प्रशासनाला होईल.

दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका
दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका.
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!.
अण्णा मलाईंच्या वक्तव्यानंतर लुंगी वाद पेटला
अण्णा मलाईंच्या वक्तव्यानंतर लुंगी वाद पेटला.
पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार! जळगावचा व्हिडीओ व्हायरल
पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार! जळगावचा व्हिडीओ व्हायरल.
म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध होतं! संजय शिरसाट यांचा मोठा दावा
म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध होतं! संजय शिरसाट यांचा मोठा दावा.
मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, एकनाथ शिंदे यांचा विश्वास
मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, एकनाथ शिंदे यांचा विश्वास.
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.