AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिलच्या उन्हात एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास, पश्चिम रेल्वेने वसुल केला इतका दंड

पश्चिम रेल्वे प्रवाशांना वैध तिकीट काढून सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन करीत असते. परंतू तरीही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असतात. पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसुल केला इतका दंड...

एप्रिलच्या उन्हात एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास, पश्चिम रेल्वेने वसुल केला इतका दंड
wr tickets lessImage Credit source: socialmedia
| Updated on: May 13, 2023 | 4:37 PM
Share

मुंबई : पश्चिम रेल्वेने ( Western Railway ) बेकायदेशीर सामान आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात राबविलेल्या धडक मोहीमेत एप्रिल महीन्यात 16.76 कोटी रूपयांचा दंड म्हणून वसुल केला आहे. मुंबई उपनगरीय लोकल, ( Mail-Express )  मेल-एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि उन्हाळी सुट्टी स्पेशल ट्रेनमध्ये राबविण्यात आलेल्या मोहीमेत हा 16.76 कोटी रूपयांचा दंड वसुल झाला आहे. यात पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय ( Mumbai suburban railway )  लोकलमधून विनातिकीट प्रवाशांकडून 4.71 कोटी रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वे प्रवाशांना वैध तिकीट काढून सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन करीत असते. परंतू तरीही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असतात. त्यामुळे तिकीट काढून सन्मानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असते. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली तिकीट तपासनीसांच्या टीमने एप्रिल 2023 महिन्यात धडक मोहीम राबविली. त्यात पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण हद्दीतून एकूण 16.76 कोटी रूपयांचा दंड म्हणून वसुल करण्यात आला.

मुंबई डीव्हीजनमधून 4.71 कोटी रूपयांचा दंड 

एप्रिल महिन्यात बेकायदेशीर सामानाची वाहतूक आणि विनातिकीट प्रवास या आरोपाखाली पश्चिम रेल्वेने एकूण 2.46 लाख जणांवर गुन्हा दाखल होत 16.75 लाखाची वसुली करण्यात आली. यात मुंबई उपनगरीय मार्गावर लोकलमधून प्रवास करणाऱ्यांवर 83,522 जणांवर गुन्हा दाखल करून 4.71 कोटी रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.

एसी लोकलमधून 21.34 लाख दंड

एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर या मोहीमेत लक्ष ठेवण्यात आले. एप्रिल २०२३ मध्ये एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या 6300 हून अधिक विनातिकीट प्रवाशांवर गुन्हा दाखला झाला असून एकून 21.34 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही रक्कम गेल्यावर्षी याच महिन्यात केलेल्या दंडात्मक कारवाई पेक्षा 238.19 टक्के जादा आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?