AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गारपिट होणार, 24 तास धोक्याची, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णता कमी झाली असून पाऊस अनेक भागात हजेरी लावत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आज राज्यात गारपिट होण्याची शक्यता आहे.

गारपिट होणार, 24 तास धोक्याची, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..
warning
| Updated on: Jun 01, 2026 | 7:12 AM
Share

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णता कमी झाली. मात्र, आता वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. आज छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. थेट गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. मॉन्सून लवकरच राज्यात दाखल होईल. त्यापूर्वीच अवकाळी पावसाने थैमान घातले. अनेक राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. या पावसामुळे मोठा दिलासा लोकांना मिळाला. उष्णतेने लोक हैराण झाली होती. पावसासह गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिला.

राज्यात मागील काही महिन्यात देखील मोठी गारपिट झाली. ज्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये आजही परत गारपिटीचा इशारा देण्यात आला. सातारा जिल्ह्यात अचानक हवामानात बदल झाला. वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. या दमदार पावसामुळे अक्षरशः रस्त्यावर पाण्याचे लोट पाहायला मिळाले. तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असणार आहे.

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची दमदार हजेरी. कर्जत तालुक्यात मिरजगावमध्ये देखील पावसाची हजेरी. प्रचंड उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा. खरीपपूर्व मशागतीसाठी पाऊस लाभदायक शेतजमिनीत काही प्रमाणात ओलाव्याची शक्यता. मात्र काढणी केलेला कांदा, भाजीपाला उघड्यावरील कृषी मालाला फटका बसण्याची शक्यता. जळगावच्या चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भडगाव तालुक्यातील गुढे-जुवार्डी आणि आडळसे परिसरात गारपिट ; पिकांच्या नुकसानीची शक्यता.

सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. आजही पाऊस होणार आहे. मात्र, आज पावसासह गारपिटीची इशारा देण्यात आला. पुढील 24 तासाकरिता हा इशारा देण्यात आला. राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णतेपासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही पावसाचा इशारा देण्यात आला. गारपिटीसह पाऊस होईल.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात