राज्याच्या अभूतपूर्व रणधुमाळीत कोण राखणार गड? विदर्भ, मराठवाडा, उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईत काय असतील समीकरणं? विधानसभा निवडणुकीची अपडेट एका क्लिकवर

Maharashatra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक भूमिका जाहीर केल्याने आता महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस निर्माण झाली आहे. मुंबई, कोकण, ठाणे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात राजकीय समीकरणं एकसारखी नाहीत, मग कोण मारणार बाजी?

राज्याच्या अभूतपूर्व रणधुमाळीत कोण राखणार गड? विदर्भ, मराठवाडा, उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईत काय असतील समीकरणं? विधानसभा निवडणुकीची अपडेट एका क्लिकवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
| Updated on: Nov 06, 2024 | 11:54 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. गावागावात जाऊन थेट मतदारांपर्यंत पोहचण्याचे काम उमेदवार करत आहेत. त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागत आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न उभे करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेक मतदारसंघातील गणितं बदलली आहेत. आता महाविकास आघाडी आणि महायुतीत (Maharashatra Vidhansabha Election 2024) चुरस निर्माण झाली आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात राजकीय समीकरणं एकसारखी नाहीत, मग कोण मारणार बाजी? प्रत्येक प्रदेशात वेगळी समीकरण महाराष्ट्रातील 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात मुंबई, कोकण,...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा