म्हाडा लॉटरी 2018 : सर्वात महाग घर 5 कोटी 80 लाखात, स्वस्त घराची किंमत किती?

मुंबई: हक्काच्या घरासाठी वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना अखेर म्हाडाने खुशखबर दिली आहे. यंदा म्हाडाच्या 1382 घरांसाठी लॉटरीची तारीख जाहीर झाली आहे. 16 डिसेंबरला लॉटरीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी 5 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा अल्प उत्पन्न गटातील घरांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वात कमी किमतीचं घरं 14.61 लाखात उपलब्ध आहे, तर […]

म्हाडा लॉटरी 2018 : सर्वात महाग घर 5 कोटी 80 लाखात, स्वस्त घराची किंमत किती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई: हक्काच्या घरासाठी वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना अखेर म्हाडाने खुशखबर दिली आहे. यंदा म्हाडाच्या 1382 घरांसाठी लॉटरीची तारीख जाहीर झाली आहे. 16 डिसेंबरला लॉटरीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी 5 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा अल्प उत्पन्न गटातील घरांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वात कमी किमतीचं घरं 14.61 लाखात उपलब्ध आहे, तर उच्च उत्पन्न गटातील सर्वात महाग घराची किंमत 5 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. महागडं घर हे दक्षिण मुंबईतील ग्रांट रोड परिसरात आहे.

म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर केली. दिवाळीपूर्वी आम्ही लॅाटरी जाहीर करुन दिलेला शब्द पाळला, असं यावेळी दोन्ही अध्यक्षांनी सांगितलं.

म्हाडाच्या  lottery.MHADA.gov.in.    या वेबसाईटवर लॉग इन करुन तुम्हाला म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहेत.

कोणत्या उत्पन्न गटात किती घरं?

अत्यल्प उप्पन्न गट – 63 घरं

अल्प उत्पन्न गट – 926 घरं

मध्यम उपन्न गट – 201 घरं

उच्च उपन्न गट – 194  घरं

5 कोटी 80 लाखाचं सर्वात महाग घर ग्रांट रोडला

सर्वात कमी किंमतीचं घर 14.61 लाखात चांदविली

16 डिसेंबरला लॉटरी निघणार

5 नोव्हेंबरपासून लॉटरीच्या नोंदणीला सुरुवात

अर्ज करण्यासाठी 10 डिसेंबर अंतिम मुदत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.