AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Matoshree : उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आढळला ‘किंग कोब्रा’, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Kobra Snake in Matoshtree : रविवारी दुपारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्कू करण्यात आलं होतं . सापाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होच असलेला पाहायला मिळत आहे.

Matoshree : उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आढळला 'किंग कोब्रा', व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 07, 2023 | 3:10 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी कोब्रा साप आढळला. कोब्रा हा अत्यंत सापांंच्या जातीमधील सर्वात विषारी साप आहे. रविवारी दुपारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्कू करण्यात आलं होतं . सापाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होच असलेला पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये साप हा पाण्याच्या टाकीमागे हा साप बसलेला असल्याचं दिसून आलं.  त्यानंतर सर्पमित्राने त्या सापाला बराच वेळानंतर रेस्कू केलं गेलं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र तेजस ठाकरेही उपस्थित होते. कोब्रा हा साप सर्वात विषारी असतो त्याच्या दंशानंतर जर वेळेवर उपचार नाही मिळाले तर प्राण जाण्याचाही धोका असतो.

सापाला रेक्यू करतानाचा पाहा व्हिडीओ

उद्धव ठाकरे यांना सापाबाबत समजताच ते लगोलग बाहेर आले आणि सापाला रेस्क्यू करताना पाहत होते. रेस्कू करून झाल्यावर सापाचा व्हिडीओ सोशल मीडियीवडर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

दरम्यान,  आताच काही दिवसांआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात साप आढळला होता. संजय राऊत आणि त्यांची सकाळची पत्रकार परिषद हे रोजचं ठरलेलंच समीकरण होतं. आता काही प्रणाणात हे कमी झालं नाहीतर आधी रोज सकाळी राऊत पत्रकार परिषद घ्यायचे.  अशीच पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरात साप आढळल्याने खळबळ उडाली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?