AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, रोहित पवार यांचं फेसबुक अकाऊंट हॅक

Rohit Pawar Facebook Account Hack : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे.

सर्वात मोठी बातमी, रोहित पवार यांचं फेसबुक अकाऊंट हॅक
Rohit pawar Facebook Account hack
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 22, 2023 | 8:53 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समजत आहे. रोहित पवार यांच्या प्रोफाईल फोटोलो सिया राजपूत हे नाव दाखवत आहे. रोहित पवार सोशळ मीडियावर चांगले अॅक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात.  रोहित पवार यांच्या फेसबुकला सिया राजपूत असं नाव दाखवत आहे. रोहित पवार यांच्या समर्थकांनी अकाऊंट हॅक झाल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

कोण आहेत रोहित पवार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदार संघातून निवडणूक लढवत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यावर रोहित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. आताच

गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं आहे. या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं, असं रोहित पवार यांनी ट्विट केलं होतं.

रोहित पवार यांनी आता गेल्या काही दिवसांपूर्वी संघर्ष यात्रा काढली होती. संघर्ष यात्रेचा समारोप झाल्यावर नागपूरमधील विधान भवनाकडे सगळे निघाले होते. मात्र पोलिसांनी वाटेत त्यांना अडवलं होतं. त्यावेळी पोलीस आणि यात्रेत सहभागी झालेल्या युककांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?