AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekanath Khadse : बाई, बाटलीचा राजकीय वाद, आता पुन्हा नवीन झंगाट, नाथाभाऊंना वैऱ्यांची साथ

Kharadi Rave Party : शुक्लकाष्ठ एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे हात धुवून लागली आहेत. गेल्या तीन-चार वर्षात त्यांना अनेक जबरी धक्के सहन करावे लागले. आता बाई, बाटलीच्या राजकीय वादळाने त्यांना तडाखा दिला. पण त्यांचे कट्टर दुश्मन यावेळी त्यांची पाठराखण करताना दिसून आले.

Ekanath Khadse : बाई, बाटलीचा राजकीय वाद, आता पुन्हा नवीन झंगाट, नाथाभाऊंना वैऱ्यांची साथ
| Updated on: Jul 30, 2025 | 11:02 AM
Share

एकनाथ खडसे आणि वाद हा जणू पर्यायी शब्द झाला आहे. राजकीय मुत्सद्देगिरी, मुरलेला राजकारणी, कधी काळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत असलेला नाथाभाऊंचा चेहरा सध्या विविध आव्हानांना तोंड देत आहे. संकट जणू त्यांच्या पाठीमागं हात धुवून लागली आहे. या सकंटांना खडसवण्याचे कसब त्यांना अंगभूतच आहे. ज्या भाजपाचे ते कधीकाळी चेहरा होते, त्याच पक्षातून त्यांना परागंदा व्हावे लागले. पुन्हा भाजपमध्ये परतीचे त्यांच्या प्रयत्नांना सहकाऱ्यांनीच कसा सुरूंग लावला याचे किस्से नाथाभाऊंनीच सांगितले आहे. कौटुंबिक संकटांची मालिका सुरूच आहे. आता नाथाभाऊच्या आयुष्यात बाई,बाटलीच्या राजकीय वादळाने कहर घातला आहे. त्यांचे अनेक महिलांशी संबंध होते या आरोपापासून तर जावई रेव्ह पार्टीत अडकल्याच्या बातम्यांपर्यंत अनेक झंगाट एकनाथ खडसे यांच्या मागे लागली आहेत. पण अशावेळी एक चमत्कारही दिसून आला. त्यांचे कट्टर विरोधक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे ठाकले. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?