LIVE : छत्तीसगड येथे पोलिसांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार

दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : छत्तीसगड येथे पोलिसांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार
Follow us
| Updated on: Jul 14, 2019 | 1:21 PM

[svt-event title=”छत्तीसगड येथे पोलिसांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार” date=”14/07/2019,1:20PM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगड येथील चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठसनान घालण्यात पोलीसांना यश, कोबिंग ऑपरेशन सुरु असताना नक्षलवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देत पोलीसांनी चकमक सुरु केली, चकमकीत एक महिला व एक पुरुष नक्षली ठार, दंतेवाडा जिल्हयातील गुमीयापाल जगलातील घटना [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी-चिंचवड : चिखलीत चिमुरड्यावर जिवघेणा हल्ला” date=”14/07/2019,11:16AM” class=”svt-cd-green” ] चिखली परिसरातील भीमनगरमध्ये 3 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला, या हल्ल्यात 3 वर्षीय मल्हार जाधव गंभीर जखमी, हल्लेखोर हा स्थानिक गुंड असल्याचं समोर येत आहे [/svt-event]

[svt-event title=”वाशिम येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरी” date=”14/07/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] जिल्ह्यातील मेडशी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अज्ञात चोरट्याने फोडली, मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली, बँकेसोबतच शेजारील यादव इलेक्ट्रॉनिक दुकानही फोडले, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात ट्रॅक्टरच्या धडकेत 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू” date=”14/07/2019,8:30AM” class=”svt-cd-green” ] वर्धा शहरातील विविध भागात पालिकेकडून मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. भूमिगत मलनिस्सारण कामामुळे सिमेंटचे रस्ते जागोजागी खोदण्यात आले आहे. काल (13 जुलै) सायंकाळी गांधीनगर परिसरात वाणे यांच्या दवाखान्याजवळ मलनिस्सारण योजनेच्या कामावर गिट्टीचा ट्रॅक्टर आला होता. दरम्यान 11 वर्षीय आदित्य बैस हा सायकलने जात होता. एवढ्यात ट्रॅक्टरने चिमुकल्याच्या सायकलला जोरदार धडक बसली. [/svt-event]

[svt-event title=”विरार येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला” date=”14/07/2019,8:02AM” class=”svt-cd-green” ] विरारमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. विरार पश्चिमेच्या नारंगी बायपास रोड ग्लोबल सिटी या परिसरात 50 ते 52 वर्षाच्या इसमाचा मृतदेह सापडला आहे. 5 ते 6 दिवसापूर्वीचा मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”रेल्वेच्या आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक” date=”14/07/2019,7:52AM” class=”svt-cd-green” ] रेल्वेच्या आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत मेगाब्लॉक [/svt-event]

[svt-event title=” औरंगाबाद : शहरातील एटीएमची सुरक्षा धोक्यात” date=”14/07/2019,7:33AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : शहरातील एटीएमची सुरक्षा धोक्यात, शहरातील पडेगाव सलग दुसऱ्या दिवशी एटीएम फोडण्याचा प्रयत्न, गॅस कटरने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न, चोरट्यांकडून एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला [/svt-event]

[svt-event title=”बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती” date=”14/07/2019,7:28AM” class=”svt-cd-green” ] बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती, प्रदेशाध्यक्षपदासह 5 कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती, डॉ. नितीन राऊत, विश्वजीत कदम, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन या पाच जणांची कार्याध्यक्षपदी निवड [/svt-event]

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.