All Municipal Corporation Election Result Full List : मुंबई ते चंद्रपूर, राज्यातील 29 महापालिकांत कोणत्या पक्षाला किती जागा, कोणाची सत्ता; वाचा संपूर्ण यादी!

राज्यात सर्व 29 महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, धुळे आणि मुंबई अशा महत्त्वाच्या पालिकांत भाजपाने बाजी मारली आहे.

All Municipal Corporation Election Result Full List : मुंबई ते चंद्रपूर, राज्यातील 29 महापालिकांत कोणत्या पक्षाला किती जागा, कोणाची सत्ता; वाचा संपूर्ण यादी!
uddhav thackeray and devendra fadnavis and eknath shinde and sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 9:50 PM

Municipal Corporation Election Result Full List : राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत बहुसंख्य जागांवर भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून मुंबई काबीज केली आहे. तर छत्रपती संभाजीनगरात भाजपाने मुसंडी मारली आहे. तिथे ठाकरे आणि शिंदे गटाला जबर धक्का बसला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही भाजपाच वरचढ ठरली आहे. नागपुरातही पुन्हा एकदा भाजपाच वरचढ ठरली आहे. असे असताना संपूर्ण राज्यात कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या? हे जाणून घेऊ या…

महानगरपालिका- कल्याण डोंबिवली

एकूण जागा-122
भाजप-50
शिवसेना-53
राष्ट्रवादी-
ठाकरे-11
काँग्रेस-2
मनसे-5
शरद पवार गट-1
इतर-00

Live

Municipal Election 2026

07:59 PM

Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...

07:46 PM

BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...

10:32 PM

BMC Election Result 2026 : आकडे खाली-वर होत होते, आता मुंबईत स्थिती काय?

09:03 PM

बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

————————-

चंद्रपूर महापालिकेचा निकाल काय?

एकूण जागा 66

निकाल घोषित 66

विजयी

शिवसेना ठाकरे – 6

काँग्रेस – 30

(मित्र पक्ष जनविकास सेनेचे 3 जोडून)

बीजेपी – 23

MIM – 1

बसपा 1

वंचित 2

शिंदे सेना 1

अपक्ष 2

——————————

अमरावती महानगरपालिका निकाल

एकूण जागा-87/87

भाजप – 25
शिवसेना शिंदे – 03
युवा स्वाभिमान – 16
राष्ट्रवादी AP – 11
काँग्रेस – 16
UBT – 02
BSP – 03
एमआयएम- 10
वंचित – 01

—————————

छत्रपती संभाजीनगर अंतिम आकडा

BJP 57
MIM 33
SS 13
UBT 6
VBA 4
NCP-SP 1
Congress 1

—————————–

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा – 128

भाजप – 84

शिवसेना – 06

राष्ट्रवादी – 37

काँग्रेस – 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) – 00

राष्ट्रवादी (शरद पवार) – 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 00

अपक्ष -01

———————————–

सोलापूर महानगरपालिका अंतिम निकाल 2026

एकूण 102

– भाजप – 87
– शिवसेना – 4
– राष्ट्रवादी – 1
– एमआयएम – 8
– काँग्रेस – 2
– शिवसेना UBT – 00
– मनसे – 00
– राष्ट्रवादी SP – 00

————————————-

भिवंडी पालिका निवडणुकीचा निकाल

एकूण जागा- 90
भाजप- 22
शिवसेना- 12
राष्ट्रवादी-00
ठाकरे-00
काँग्रेस- 30
मनसे-00
शरद पवार गट-12
इतर-00
कोणार्क विकास आघाडी – 04
भिवंडी विकास आघाडी – 03
समाजवादी पार्टी – 06
अपक्ष – 01

——————————————–
सांगली – महापालिका निकाल

78 / 78

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका – विजयी

भाजप – 39

काँग्रेस – 18

राष्ट्रवादी AP – 16

राष्ट्रवादी SP – 03

शिंदेची शिवसेना – 02

शिवसेना UBT – 00

मनसे – 00

इतर – 00

————————–

जालना महानगरपालिका निकाल

एकूण 65 जागा

भाजप-41

शिंदे सेना-12

काँग्रेस:09

MIM:02

अपक्ष -01

———————–

महानगरपालिका भिवंडी

एकुण जागा- 90
भाजप- 18
शिवसेना- 12
राष्ट्रवादी-00
ठाकरे-00
काँग्रेस- 32
मनसे-00
शरद पवार गट-12
इतर-00
कोणार्क विकास आघाडी – 04
भिवंडी विकास आघाडी – 03
समाजवादी पार्टी – 02

——————————