घोटाळेबाज गद्दार कृषीमंत्र्यांची आधी हकालपट्टी करा; विरोधकांनी अब्दुल सत्तारांची प्रकरणं लावून धरली…

एका महिला खासदाराबद्दल वादग्रस्त विधानं करणाऱ्या आणि न्यायालयानेही दाखवून दिलेल्या कृषीमंत्र्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

घोटाळेबाज गद्दार कृषीमंत्र्यांची आधी हकालपट्टी करा; विरोधकांनी अब्दुल सत्तारांची प्रकरणं लावून धरली...
अब्दुल सत्तार
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 6:00 PM

नागपूरः वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीचं प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात आहे. तरीही योगेश खंडारे यांनी 37 एकर जमिनीचा ताबा आपल्यला मिळावा म्हणून मागणी केली आहे. मात्र दिवाळी न्यायालयाबरोबरच जिल्हा न्यायालयानेही अपील फेटाळले आहे हे प्रकरण माहिती असूनही या प्रकरणात अब्दुल सत्तार यांनी ढवळाढळे केल्याचे दिसून आल्यानेच न्यायालयानेही त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता विरोधक या प्रकरणावरून आक्रमक होत ठाकरे गटाचे आमदार उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना जे मदत करत नाहीत.

त्या गद्दार कृषीमंत्र्यांची आधी हकालपट्टी करा अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधकांनी केली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही जमीन घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

जमीन घोटाळ्या प्रकरणी न्यायालयानेही ताशेरे मारले असल्याने त्यांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला जात असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची मदत त्यांच्याकडून दिली जात नाही. त्यामुळे अशा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

एका महिला खासदाराबद्दल वादग्रस्त विधानं करणाऱ्या आणि न्यायालयानेही दाखवून दिलेल्या कृषीमंत्र्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यापाठोपाठ आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचेही नाव आल्याने आणि न्यायालयानेही त्यांच्यावर ताशेरे ओढले असल्याने विरोधकांनी आक्रमक होत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.