AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता सुट्टी नाही, नागपूरमधील कार्यक्रमात गृहमंत्री नेमकं काय म्हणाले?

नागपूरमध्ये लाजकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता मोकळं सोडणार नाही. जर वेळ पडली तर फाशीची शिक्षा देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता सुट्टी नाही, नागपूरमधील कार्यक्रमात गृहमंत्री नेमकं काय म्हणाले?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 31, 2024 | 5:18 PM
Share

बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आणखीन घटना समोर येत आहे. या वाढत्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील लाडकील बहीण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना अत्याचार करणाऱ्यांना आता वेळ पडली फाशीची शिक्षा देणार असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

समाजाला कीड लागली आहे. परिवारातील जी मुले आहेत त्यांना समजावं लागणार आहे की या आपल्या भगिणी आहेत. माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं ही शिकवण त्यांना आपण दिली पाहिजे. महिलांप्रती आदर करणं गरजेचं आहे, जे महिलांचा अनादर आणि अपराध करतील त्यांना मोकळं सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर शिक्षा जर आवश्यकता पडली तर फाशीची शिक्षा देण्याचा माणस आमच्या सरकारने केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस

आमच्या बहीणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचवले. आम्ही लाडकी बहीण योजना आणली आम्ही काय चूक केली का? गुलाबी रिक्षा योजना, शुभमंगल योजना, लेक लाडकी योजना, शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये पिक विम्याची योजना सुरू केली. मात्र काँग्रेसचे नेत्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. योजनांवर पैसा जास्त खर्च होत आहे त्यामुळे त्या बंद करा. पण या राखीची आम्हाला आण आहे, आम्ही काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

मोदी सांगतात, महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत आणणार नाही तोपर्यंत भारत विकसित होणार नाही. मोदीजींनी अनेक योजना आणल्या त्यानंतर आम्हीही महिलांसाठी योजना आणल्या. तोट्यात असलेली एसटी फायद्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं.

Follow Us
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा