AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur University : नागपूर विद्यापीठात वैज्ञानिक क्रांती, रोग निदान चाचण्यांचा खर्च तब्बल 25 पट कमी होणार

Nagpur University : नागपूर विद्यापीठच्या मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनियरिंग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. माधुरी ठाकरे यांनी विभाग प्रमुख डॉ दयानंद गोगले याच्या मार्गदर्शनात यावर आठ वर्षे मेहनत घेऊन हे संशोधन पूर्ण केलं असून त्याला पेटंट सुद्धा मिळालं आहे.

Nagpur University : नागपूर विद्यापीठात वैज्ञानिक क्रांती, रोग निदान चाचण्यांचा खर्च तब्बल 25 पट कमी होणार
Blood Test
| Updated on: Apr 29, 2026 | 3:45 PM
Share

नागपूर विद्यापीठात वैज्ञानिक क्रांती समोर आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनियरिंग विभागाने असं संशोधन केलं आहे, ज्यामुळे रोग निदान चाचण्यांचा खर्च तब्बल 25 पट कमी होणार आहे. विशेष म्हणजे घरातील साध्या पिठापासून तयार झालेलं हे “कल्चर मीडिया”…शंभर वर्षांपासून चालत आलेल्या परदेशी मक्तेदारीला थेट आव्हान देणार ठरणार आहे. कुठल्याही रोगाचं अचूक निदान करायचं असेल तर सूक्ष्मजीवांचं कल्चर करणं अत्यावश्यक असतं.पण यासाठी लागणारं “कल्चर मीडिया” इतकं महाग आहे की अनेक ठिकाणी चाचण्या मर्यादित राहतात. प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमध्ये वापरलं जाणारं हे माध्यम दशकानुदशकं दोन प्रमुख प्रकारांवर अवलंबून आहे.

मात्र नागपूर विद्यापीठच्या मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनियरिंग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. माधुरी ठाकरे यांनी विभाग प्रमुख डॉ दयानंद गोगले याच्या मार्गदर्शनात यावर आठ वर्षे मेहनत घेऊन हे संशोधन पूर्ण केलं असून त्याला पेटंट सुद्धा मिळालं आहे.

किमतीत मोठा फरक पडणार

या संशोधनाचा फायदा जगभरातील असंख्य प्रयोगशाळा आणि सुष्म जीवांचा उपयोग करून उत्पादन घेणाऱ्या उद्योगांमध्ये सुष्म जीव संवर्धनासाठी शाश्वत पोषण माध्यमाचा पर्याय उपलब्ध झाला असून त्याच्या किमतीत मोठा फरक पडणार आहे. असं संशोधन करणाऱ्या डॉ माधुरी ठाकरे आणि विभाग प्रमुख डॉ.दयानंद गोगले यांनी सांगितलं.

Follow Us
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल