NMC Election 2022, Ward No. 21 : नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 21 मध्ये OBC आरक्षण लागू

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनुळे राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाचा फारसा परिणाम नागपूर मनपामध्ये पहायला मिळणार नाही असा स्थानिक राजकारण्यांचा अंदाज आहे. तर प्रभाग क्र. 21 मध्ये OBC आरक्षण लागू झाल्याने याचा फायदा राजकीय येथून निवडणुक लढवण्यासा इच्छुक असेल्ल्या उमेद्वारांना  होवू शकतो. 

NMC Election 2022, Ward No. 21 : नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 21 मध्ये OBC आरक्षण लागू
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 6:31 PM

नागपूर :  महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेत (Nagpur municipal corporation) भाजपचा बोलबाला पहायला मिळाला. नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 21 मध्ये संमिश्र स्थिती आहे. येथे सर्वच पक्ष विजयासाठी प्रयत्न करणारणार आहेत. कारण या प्रभागात भाजपचे दोन, एक काँग्रेस आणि एक अपक्ष नगरसेवक आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनुळे राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाचा फारसा परिणाम नागपूर मनपामध्ये पहायला मिळणार नाही असा स्थानिक राजकारण्यांचा अंदाज आहे. तर प्रभाग क्र. 21 मध्ये OBC आरक्षण लागू झाल्याने याचा फायदा राजकीय येथून निवडणुक लढवण्यासा इच्छुक असेल्ल्या उमेद्वारांना  होवू शकतो.

प्रभाग क्रमांक 21 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 21 ची एकूण लोकसंख्या 47880 आहे. यापैकी 11122 मतदार हे अनुसूचीत जाती तर 3229 मतदार हे अनुसूचीत जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

व्याप्ती – रवीभवन, सदर, सिव्हील लाईन, चानकापूर, सम प्रीतीनगर, गड्डीगोदाम सीताकुंज, धोबीनगर, गड्डीगोदाम, महाराजबाग, रवीभवन, म्हाडा कॉलनी, सिताबड किल्ला कस्तुरचंद पार्क,

उत्तर – सेमीनरी हिल्स चौकापासून आग्नेय दिशेकडे जाणा-या रस्त्याने मनपा. आर. बी. जी. जी. शाळेपर्यंत, नंतर पूढे पूर्वेकडे व आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या राजभवनाचे संरक्षण भीतीने छींदवाडा रोडवरील राजभवनाचे आग्नेय कोपन्यापर्यंत. नंतरपूढे दक्षीणेकडे जाणान्या रेसीडेन्सी रोडने सखारामपंत मेश्राम चौकपर्यंत (सदर), नंतर पूढे पुर्वकडे जाणान्या मंगळवारी बाजार रस्त्याने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर जवळील | इंटारसी रेल्वे मार्गावरील मंगळवारी रेल्वे उड्डाण पुलापर्यंत.

पूर्व – शासकीय तंत्र निकेतन नागपूर जवळील इंटारसी रेल्वे मार्गावरील मंगळवारी रेल्वे उडाण पुलापासुन दक्षीणेकडे जाणान्या रेल्वे मार्गाने हावडा- इंटारसी रेल्वे मार्ग संगमापर्यंत. तेथून पूर्वेकडे असलेल्या गार्ड लाईन रस्त्यापर्यंत नंतर पुढे दक्षीणेकडे जाणान्या गार्ड लाईन रस्त्याने राम झुला चौकापर्यंत. नंतर पुढे परत दक्षीणेकडे जाणान्या कॉटन मार्केट रस्त्याने कॉटन मार्केट चौकापर्यंत.

दक्षीण – कॉटन मार्केट चौकापासुन पश्चीमेकडे जाणान्या सुभाष रोडने मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील लोखंडी पुलापर्यंत. नंतर पुढे उत्तरेकडे जाणान्या रस्त्याने मानस चौकापर्यंत, नंतर पुढे पश्चीमेकडे जाणाऱ्या टेकडी रोडने मरिस कॉलेज टी-पॉईंट पर्यंत, नंतर पूढे दक्षीणकडे जाणाऱ्या वर्धा रस्त्याने पंचशील टॉकीज चौकपर्यंत, नंतर पुढे पश्चीमेकडे जाणान्या रस्त्याने नागनदी पर्यंत. नंतर पुढे पश्चीमेकडे जाणाऱ्या नागनदीने कॅनल रोड चौकापर्यंत. नंतर पूढे उत्तरेकडे जाणान्या रस्त्याने उत्तर अंबाझरी रस्त्यावरील विद्यापीठ ग्रंथालय चौकापर्यंत, नंतर पुढे नैऋत्य दिशेकडे जाणाऱ्या उत्तर अंबाझरी रस्त्याने अलंकार टॉकीज चौकापर्यंत, नंतर पूर्व उत्तरेकडे जाणाऱ्या व्ही.आय.पी. रोडने अमरावती रोडवरील भोले पेट्रोलपेप चौकापर्यंत, नंतर पुढे पश्चीमेकडे जाणान्या रोडने अमरावती रोडवरील लॉ कॉलेज चौकापर्यंत.

पश्चीम – अमरावती रोडवरील लॉ कॉलेज चोकापासून उत्तरेकडे जाणा-या येस्ट हायकोर्ट रस्त्याने जापानी गार्डन चौकापर्यंत व नंतर पुढे त्याच रस्त्याने समीनरी हिल्स चौकापर्यत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष

प्रभाग क्रमांक 21 मधील विजयी नगरसेवक

  1. प्रभाग क्रमांक 21 अ – ज्योती भिसीकर – भाजप
  2. प्रभाग क्रमांक 21 ब – नितीष साठवणे – काँग्रेस
  3. प्रभाग क्रमांक 21 क – आभा पांडे – अपक्ष
  4. प्रभाग क्रमांक 21 ड महेश महाजन भाजप
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष

नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 21 मध्ये प्रभाग क्रमांक 21 ड हा रद्द करण्यात आला आहे.  यामुळे येथे आता प्रभाग क्रमांक 21 अ, प्रभाग क्रमांक 21 ब आणि  प्रभाग क्रमांक 21 क असे तीन प्रभाग असणार आहेत.  यापैकी प्रभाग क्रमांक 21 अ हा अनुसूचित जाती करीता आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ब हा ओबीसी समाजातील उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 21 क सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे तर प्रभाग क्रमांक 21 अ हा सर्वसाधारण असा खुला प्रभाग असणार आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.