AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandra Grahan 2026: पुढच्या वर्षी या सणाच्या मुहूर्तावर लागणार चंद्रग्रहण, 100 वर्षानंतर हा दुर्मिळ योग

नवीन वर्षात साल 2026 मध्ये चंद्रग्रहण होळीच्या दिवशी लागणार आहे. येत्या 3 मार्च रोजी हे ग्रहण लागणार आहे. भारतातून हे ग्रहण दिसणार आहे.

Chandra Grahan 2026: पुढच्या वर्षी या सणाच्या मुहूर्तावर लागणार चंद्रग्रहण, 100 वर्षानंतर हा दुर्मिळ योग
Chandra Grahan 2026
| Updated on: Dec 22, 2025 | 11:35 AM
Share

Chandra Grahan 2026: साल २०२६ अनेक बाबतीत वेगळे असणार आहे. नवीन वर्षात होळीच्या दिवशीच चंद्रग्रहण लागणार आहे. म्हणजे साल २०२६ ची होळी चंद्रग्रहणाच्या सावलीत साजरी केली जाणार आहे. होळीवर शंभर वर्षानंतर चंद्रग्रहण लागत आहे. साल २०२६ चे पहिले चंद्रग्रहण ३ मार्च रोजी लागणार आहे. या दिवशी संपूर्ण भारतात होळी खेळली जाणार आहे. ज्योतीष शास्रानुसार ग्रहणाचा काळ अशुभ मानला जात आहे. होळीच्या दिवशी होणारे चंद्रग्रहण खूपच दुलर्भ संयोग म्हटला जात आहे.

साल २०२६ चंद्रग्रहण डेट (Chandra Grahan 2026 Date)

साल २०२६ मध्ये चंद्रग्रहण होळीच्या दिवशी ३ मार्च रोजी होणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्रग्रहणाचा काळ दुपारी ३.२० वाजल्या पासून सायंकाळी ६.४७ वाजेपर्यंत असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. याचा सूतक काळ भारतात मानला जात आहे. ग्रहण लागण्याच्या ९ तास आधी याचा सूतक काळ लागतो.

सूतकाचे नियम

या चंद्रग्रहणाचा सूतक काळ ३ मार्च रोजी सकाळी ६.२० वाजता सुरु होणार आहे. शास्रात ग्रहणाच्या वेळचे खूप सारे नियम सांगतलेले आहेत. ज्याचे पालन करणे गरजेचे असते. चंद्रग्रहणातील सुतक काळात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. कोणतेही शूभ कार्य या काळात केले जात नाही. गर्भवती महिला, लहान मुले आणि आजारी मुलांसाठी ग्रहणकाळ जास्त महत्वाचा असतो.

कसे लागते ग्रहण?

खगोल शास्रानुसार चंद्रग्रहण एक सामान्य नैसर्गिक घटना मानली जाते.चंद्रग्रहण जेव्हा पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा त्या ग्रहण म्हटले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या ही एक संपूर्ण खगोलीय घटना असते. साल २०२६ मध्ये एकूण ४ ग्रहणे लागणार आहेत. ज्यात दोन सुर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणे आहेत.

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत