Video Burning truck | नागपूर-अमरावती मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार, कारंजा येथे धावत्या ट्रकने घेतला पेट

कारंजा येथून ट्रक जात होता. या ट्रकने अचानक पेट घेतला. त्यामुळं चालक व वाहक ट्रकमधून उतरले. पाहतात तर काय आगीने रोद्र रूप धारण केले. ट्रकने चांगलाच पेट घेतला. संपूर्ण ट्रक जळून खाक झाला.

Video Burning truck | नागपूर-अमरावती मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार, कारंजा येथे धावत्या ट्रकने घेतला पेट
नागपूर-अमरावती मार्गावर बर्निंग ट्रकचा थरारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 12:22 PM

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे धावत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली. चालक आणि वाहक थोडक्यात बचावले. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळं (short circuit) आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत ट्रकमध्ये असलेले साहित्य जळून खाक (burning material) झाले. अमरावती महामार्गावर (Amravati highway) चालत्या ट्रकला आग लागली. बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. तिवसा गावाच्या जवळ ही आग लागली. आगीत ट्रक आणि त्यात असलेलं साहित्य जाळून खाक झाले. अमरावतीकडून नागपूरकडे ट्रक येत होता. कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. पण, आगीच्या ज्वाळा पाहून सारे घाबरले. कुणीही ही आग विझविण्याचा प्रयत्न केला नाही. आगीचे रूप अतिशय रोद्र होते.

पाहा व्हिडीओ

कशी घडली घटना

कारंजा येथून ट्रक जात होता. या ट्रकने अचानक पेट घेतला. त्यामुळं चालक व वाहक ट्रकमधून उतरले. पाहतात तर काय आगीने रोद्र रूप धारण केले. ट्रकने चांगलाच पेट घेतला. संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. या ट्रकमध्ये असलेले साहित्यही जळून गेले. रात्रीही वेळ होती. ही आग कशी लागली अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, या पेटत्या ट्रकची व्हिडीओ व्हायरल झाले.

बाजूने ट्रकची ये-जा

ट्रक पेटत असताना बाजूने वाहनांची ये-जा सुरू होती. पण, आग एवढी मोठी होती की, कुणीही ती आग विझविण्याचा प्रयत्न करू शकले नाही. वित्तहानी झाली. साहित्य जळून खाक झाले. पण, जीवीतहानी झाली नाही. चालक-वाहन ट्रकमधून उतरले. त्यांनी आपले प्राण कसेतरी वाचविले. वाहन जळाल्याने मोठ्या ज्वाळांनी उग्र रूप घेतले होते. या ज्वाळा पाहूनच भीती वाटावी, अशी परिस्थिती होती. हा बर्निंग ट्रकचा थरार पाहणारे प्रचंड घाबरले होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.