Photo | आशेवर जगणाऱ्या बळीराजाच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच; पिकांचे फोटो बघून गलबलून आल्याशिवाय राहणार नाही

नंदुरबार जिल्ह्यात पाचव्या दिवशी अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, मका, ज्वारी आणि कांदा पिकांचे नुकसान झाल्याने आता नुकसान भरपाई मिळणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

| Edited By: | Updated on: Mar 18, 2023 | 6:31 PM
1 / 6
 उभं असलेलं गहू पीक अवकाळी पावसामुळे आडवे झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील अजेपूर गावाला बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

2 / 6
Photo | आशेवर जगणाऱ्या बळीराजाच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच; पिकांचे फोटो बघून गलबलून आल्याशिवाय राहणार नाही

3 / 6
यंदा गव्हाला चांगला भाव मिळत होता मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. अवकाळीमुळे आता काळा पडलेला गहू खरेदी करणार कोण असा सवाल आता शेतकरी करू लागला आहे.

4 / 6
सरकार कांद्याला हमीभाव देण्यासाठी तयार झाले आहे मात्र शेतीमध्ये कांदा शिल्लकच राहिला नाही तर..असा प्रश्न आता नंदुरबार जिल्ह्यात उद्भवला आहे.

5 / 6
अवघ्या काही दिवसात कांदा काढून मार्केटला विकणार होते मात्र अवकाळी पावसामुळे कांदा पिकाच नुकसान झाला आहे.

6 / 6
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू काळा पडू लागला आहे. त्यामुळे गहू पीक पूर्ण खराब झाला आहे.