Nasik NMC Election 2022, Ward (10) : प्रभाग क्रमांक 10 मध्ये आरक्षणामुळे प्रस्थापितांचे गणित बिघडले, वाचा!

| Updated on: Jul 19, 2022 | 9:45 AM

प्रभाग क्रमांक 10 गट अ मधून 2017 ला बोलकर माधुरी गणेश या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 10 गट ब मधून 2017 ला पाटील पल्लवी स्वप्नील विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 10 गट क मधून 2017 ला जाधव शशिकांत हरिभाऊ विजयी झाले. प्रभाग क्रमांक 10 गट ड मधून 2017 ला नागरे इंदुबाई सुदाम या विजयी झाल्या होत्या.

Nasik NMC Election 2022, Ward (10) : प्रभाग क्रमांक 10 मध्ये आरक्षणामुळे प्रस्थापितांचे गणित बिघडले, वाचा!
Follow us on

नाशिक : नाशिक महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. वार्ड देखील आरक्षित करण्यात आले आहेत. यंदा तीन सदस्यांचा वाॅर्ड तयार करण्यात आलायं. मागील निवडणूकीमध्ये एका वाॅर्डामध्ये 4 सदस्य होते, मात्र यंदा तीनच असणार आहेत. नाशिक (Nashik) महापालिकेत एकून 44 वाॅर्ड आहेत. त्यापैकी 43 वाॅर्डामध्ये तीन नगरसेवक असणार असून फक्त एका वाॅर्डमध्ये 4 नगरसेवक असतील. वार्ड आरक्षित झाल्याने सर्वचजण नव्या जोमाने कामाला लागले आहेत. इच्छूकांनी आता वार्डानिहाय नियोजन करण्यास सुरूवात केलीयं. आरक्षण जाहिर झाल्यानंतर अनेकांना आपले वाॅर्ड सोडून इतर वाॅर्डामध्ये आपले नशीब आजमावे लागणार आहे. नाशिकची एकूण लोकसंख्या (Population) 14,86,053 एवढी आहे. यंदा प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे

प्रभाग क्रमांक 10 ची लोकसंख्या

प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकून लोकसंख्या ही 31991 आहे. प्रभाग क्रमांक 10 सावरकर नगर, बजरंगनगर, शंकरनगर, नवरचना शाळा, नरसिंगनगर निर्मला कन्व्हिट स्कुलपरीसर, दादोजी कोंडदेव नगर, सौभाग्य नगर, बाग, पारासार कामगार, शिवनगर, गोदावरीनदी तीराजवळील आनंदवली 10 अ, गावाजवळील शिवनगरच्याकोप-या पासुन गोदावरी नदीच्या तिराने दक्षिणेकडील भाग घेऊन बाळासाहेब ठाकरे पार्क शेजारील चव्हाण कॉलनीतील गोदापार्कगेट जवळील राज बंगल्यापर्यंत, पूर्व चव्हाण कॉलनीतील गोदापार्क गेट जवळील राजू बंगल्या पासुन पुष्पक इमारती पर्यंत लेथून पूर्व प्रभाग आहे.

हे सुद्धा वाचा
भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे

या उमेदवारांची ताकद पणाला लागणार

प्रभाग क्रमांक 10 गट अ मधून 2017 ला बोलकर माधुरी गणेश या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 10 गट ब मधून 2017 ला पाटील पल्लवी स्वप्नील विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 10 गट क मधून 2017 ला जाधव शशिकांत हरिभाऊ विजयी झाले. प्रभाग क्रमांक 10 गट ड मधून 2017 ला नागरे इंदुबाई सुदाम या विजयी झाल्या होत्या. यंदाच्या तीन सदस्य प्रभागामध्ये प्रस्थापित उमेदवारांना विजयासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे