AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel : टी-शर्ट, हाप पँट घालून ऑफिसला या, इराण-इस्रायल युद्धामुळे नवं फर्मान; नेमकं कारण वाचून चकितच व्हाल!

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जागाला बसला आहे. त्यामुळेच ऑफिसमध्ये येताना आता शर्ट, पँट, कोट, टाय न घालता थेट टी-शर्ट आणि हाप पँट परिधान करून येण्यास सांगितले आहे.

| Updated on: Mar 14, 2026 | 5:43 PM
Share
सध्या इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्याने नैसर्गिक वायू तसेच कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी जगातील अनेक देशांमध्ये वीज महागली आहे. सोबतच पेट्रोल, डिझेल, घरगुती, व्यावसायिक गॅसची किंमतही वाढली आहे.

1 / 5
परंतु या युद्धामुळे आता थायलंडमध्ये ऑफिसमध्ये जाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट हाफ पँट आणि टी-शर्टवर काम करण्याची वेळ आली आहे. ऑफिसला जायचं म्हटलं फॉर्मल कपडे घालून, टाय, कोट, शूज असा वेश असतो. परंतु आता थायलंडमध्ये सगळं बदललं आहे.

2 / 5
थायलंडमध्ये ऑफिसमध्ये जाताना फॉर्मल कपडे, सूट, कोट, टाय परिधान न करता आता हाप पँट आणि टी-शर्ट परिधान करायला परवानगी देण्यात आली आहे. अशा प्रकारे कॅज्यूअल कपडे परिधान केल्यास गरमी होत नाही. कर्मचारी एसी सुरू न करता काम करू शकतात, असा दावा तेथे केलाज जातोय.

3 / 5
विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांनी एसीचा उपयोग कमी केला तर देशात कोट्यवधी यूनिट वीज वाचू शकते, असा तर्क तिथे लावला जात आहे. थायलंडमध्ये नैसर्गिक वायूच्या मदतीने उर्जा निर्मिती करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे नैसर्गिक वायूचा पुरवठाच खंडित झाला आहे.

4 / 5
परिणामी थायलंडवर उर्जासंकट आले आहे. याच कारणामुळे थायलंडने वेगवेगळ्या कार्यालयांत कमीत कमी एसी वापरला जावा म्हणून कर्मचाऱ्यांना कॅज्यूअल ड्रेसमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.

परिणामी थायलंडवर उर्जासंकट आले आहे. याच कारणामुळे थायलंडने वेगवेगळ्या कार्यालयांत कमीत कमी एसी वापरला जावा म्हणून कर्मचाऱ्यांना कॅज्यूअल ड्रेसमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.

5 / 5
Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल