VVMC Election 2022 Ward No 39 | या वॉर्डात त्रिरंगी लढत की चालेल हितेंद्र ठाकूर यांचा करिश्मा? मतदार कोणाला देणार कौल?

VMC Election 2022 Ward No 39 | हितेंद्र ठाकूर यांचा करिश्मा पुन्हा चालणार का? की मतदार त्यांचा कौल फिरवणार, काय होऊ शकतं प्रभाग 39 मध्ये ?

VVMC Election 2022 Ward No 39 | या वॉर्डात त्रिरंगी लढत की चालेल हितेंद्र ठाकूर यांचा करिश्मा? मतदार कोणाला देणार कौल?
वॉर्डवर झेंडा कोणाचा?Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 7:53 AM

VMC Election 2022 Ward No 39 | हितेंद्र ठाकूर सर्वेसर्वा असलेल्या महापालिकेवर शिंदेगट आणि भाजप झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी पूर्वीही वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आलेला आहे. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या (VVMC election 2022) तोंडावर सत्तेच्या या एकहाती गडावर तोफगोळे पडायला सुरुवात झाली आहे. मागील निवडणूक 2015ला झाली होती. आता येथील निवडणूक इतर महापालिकांच्या निवडणुकीसोबत होणार असल्याचे चित्र आहे. एकूण 115 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. 115 जागांपैकी तब्बल 106 जागांवर बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas Aaghadi) एकहाती विजयी पतका फडकवली होती. त्यावेळी एक प्रभाग एक नगरसेवक अशी रचना होती. यावेळी तीन सदस्यीय प्रभागरचना असणार आहे. त्यातही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र सध्यातरी तीन सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे प्रशासनाने तयारी केली आहे. यामुळे प्रभागांची रचना बदलली आहे. त्याचबरोबर आरक्षणही बदलले आहे. यावेळी एकूण 42 वॉर्डातून (Ward) निवडणुकीचा बार उडेल. ठाकूर यांच्या साम्राज्याला हादरे देण्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यासोबतच मनसेने ही मैदानात उतरली आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 39 मध्ये मावसाजी गल्ली, गऊल वाडी, वसई मार्केट, एसटी डेपो एरिआ, खोप वाडी, टिवाळी वाडी, शनी मंदिर भाग, रवी जाधव चौक, सीजी कॉलेज, संस्कृती अपार्टमेंट, नर्सरी बाग, पिंजर वॉर्ड, होली मार्केट भाग, विश्राम वाडी, पिंपळ भट, ओलाम्ब वाडी, पापडी चर्च, दिवाणवाडी आदी महत्त्वाचा परिसर आहे.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 39 मधील एकूण लोकसंख्या 26,905 इतकी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 761 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 775 इतकी आहे.

कोण मारणार बाजी?

2015च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता. याठिकाणी 115पैकी 106 जागा मिळवत इतर सर्वच पक्षांना झोपवले होते. इतर पक्षांमध्ये शिवसेनेला 5, भाजपाला 1 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. त्यामुळे विजयाची पुनरावृत्ती बहुजन विकास आघाडी करणार का, हे पाहावे लागणार आहे.

विजयी उमेदवार (2017)

प्रभाग 39 मध्ये मागील वेळी छाया धर्मदत्त पाटील यांनी बाजी मारली होती. यावेळी आरक्षण आणि प्रभाग रचना बदलली असल्यामुळे प्रत्येकालाच आपला सोयीस्कर प्रभाग शोधावा लागणार आहे.

प्रभाग 39 अ

पक्षउमेदवारविजयी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

प्रभाग 39 ब

पक्षउमेदवारविजयी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

प्रभाग 39 क

पक्षउमेदवारविजयी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

आरक्षण कसे?

प्रभाग 39 मध्ये मागील वेळेप्रमाणे आरक्षण नसून त्यात बदल झाला आहे. त्यानुसार 39 अ हा सर्वसाधारण महिला प्रवगासाठी राखीव असेल. तर ब आणि क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.