मिलिंद तेलतुंबडेसह काही लाखांचे इनाम डोक्यावर असलेले नक्षली ठार, वाचा ठार झालेल्यांची संपूर्ण यादी
गडचिरोली नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसह ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांची यादी समोर आली आहे.

Breaking News
गडचिरोली: गडचिरोली नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसह ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांची यादी समोर आली आहे. मिलिंद तेलतुंबडे माओवादी संघटनेच्या केंद्रीय सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य होता. ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या नावाची व त्यांच्यावर असलेल्या बक्षिसांच्या रक्कमेची अधिकृत यादी समोर आली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
