AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी अखेर जाहीर, थेट सर्वांना धक्का देत..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी नक्की कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी अखेर जाहीर, थेट सर्वांना धक्का देत..
Nationalist Congress Party
| Updated on: Apr 30, 2026 | 9:52 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकींना अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून झिशान सिद्धीकी यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू होती. सुनेत्रा पवार यांनी काल महत्वाची बैठक घेतली. यादरम्यान उमेदवारीबद्दल चर्चा झाली. अखेर झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अनेक नावे याकरिता चर्चेत होती. शेवटी आता झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकी यांना उमेदवारी मिळाली आहे. काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक पार पडली. काही नावे चर्चेत होती. अनेक जण याकरिता इच्छुक होते. शेवटी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

मुळात म्हणजे विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकी यांचे नाव अगोदरपासून चर्चेत होते. पण काही ज्येष्ठ नावांचीही चर्चा होती. यामुळे झिशान सिद्धीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्न होता. शेवटी अनेक मोठ्या घडामोडींनंतर झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत उमेदवारीच्या मुद्द्यात बैठक सुरू होती.

रात्रीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवारीच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, शेवटी नावाची घोषणा करण्यात आली. बाबा सिद्धीकी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झिशान सिद्धीकी यांना उमेदवारी मिळू शकते, असे सुरूवातीपासूनच सांगितले जात होते. बिश्नोई टोळीने गोळ्या झाडून बाबा सिद्धीकी यांची भर रस्त्यावर मुंबईत हत्या केली.

एकदम कमी वयात झिशान सिद्धीकी यांना पक्षाकडन मोठी जबाबदारी देण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडूनही पहिली पसंती झिशान सिद्धीकी यांच्याच नावाला असल्याचे सांगितले जाते. यासोबतच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीही झिशान सिद्धीकी यांच्या नावाकरिता आग्रह धरल्याची माहिती कळत आहे. अनेक जण इच्छुक होते. प्रत्येकजण आपआपल्या परिने विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्याकरिता प्रयत्न करत होते. शेवटी आज नावाची विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?