Marathi News Maharashtra No need to politics on Operation Ganga V. Muraleedharan slammed Sanjay Raut in pune

ऑपरेशन गंगावर राजकारण करण्याची गरज नाही, V. Muraleedharan यांचा Sanjay Raut यांना टोला
ऑपरेशन गंगावर (Operation ganga) आक्षेप घेण्याची गरज नाही, यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (V. Muraleedharan) यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात (Pune) आले, त्यावेळी ते बोलत होते.
ऑपरेशन गंगावर (Operation ganga) आक्षेप घेण्याची गरज नाही, यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (V. Muraleedharan) यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात (Pune) आले असता त्यांना याविषयी विचारल्यानंतर हे मत व्यक्त करत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. उत्तर प्रदेश निवडणूक आणि याचा काही संबध नाहीय. सुमारे 20 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते. त्यामधील 4 हजार लोक 24 तारखेच्या आधी आले आहेत. कालपर्यंत 2 हजारपेक्षा अधिक लोक भारतात परतले आहेत. बाकी लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पोलंड, हंगेरी आणि शेजारील देशांच्या मदतीने लोकांना भारतात परत आणले जात आहे, अडकलेल्यांना परत आणणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
Related Video
महाराष्ट्रात पावसामुळे कुठे काय स्थिती जाणून घ्या
रमेश म्हात्रे आणखी काळ तुरुंगातच, हायकोर्टाने जामीन पुन्हा नाकारला
सलमानची डिप्लोमसी विद्यार्थी, सरकार दोघांचा मान राखला, शाहरुख कधी..
महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 48 तास..
नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा..
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं