AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिकअपमधून लग्नाचं वऱ्हाडं चाललं होतं, अचानक असं काही घडलं की संपूर्ण वऱ्हाडचं वाहनासह विहिरीत कोसळलं !

कोपरगावहून सात जण खुलताबादला लग्न समारंभासाठी चालले होते. यादरम्यान तळेगाव मळे येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मग लग्नाला पोहचण्याऐवजी वऱ्हाडी रुग्णालयात पोहचले.

पिकअपमधून लग्नाचं वऱ्हाडं चाललं होतं, अचानक असं काही घडलं की संपूर्ण वऱ्हाडचं वाहनासह विहिरीत कोसळलं !
अहमदनगरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 04, 2023 | 5:29 PM
Share

मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट विहिरीत पडले. यात आठ जण जखमी झाले. भरधाव पिकअप जीप महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे मुंबई-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. कोपरगावहून खुलदाबादकडे हे वाहन जात होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोपरगावहून खुलताबादकडे चालली होती जीप

लग्नाचे वराड घेऊन रवंदा कोपरगाव येथून खुलताबादकडे जात असलेली भरधाव पिकअप जीप महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे मुंबई-नागपूर महामार्गावरील गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह गाडीतील इतर 7 जण एकूण आठ जण जखमी झाले आहे. तळेगावमळे परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावल्याने वेळेवर सगळ्यांना विहिरी बाहेर काढून उपचारार्थ वैजापूर आणि कोपरगावच्या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले.

चालकाचे नियंत्रण सुचल्याने अपघात

चालकाला वाहनाचा वेग नियंत्रित न करता आल्याने सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने क्रेनच्या सहायाने पिकप वाहन आणि वाहनातील लोकांना बाहेर काढण्यात आले. सदर विहिरीमध्ये एक जण राहिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या साह्याने विहिरीतील पाणी उपसा करून बघितले असता त्यात काही मिळून आले नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?