
मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. अनेक वर्षांपासून या निवडणुका रखडल्या होत्या. शेवटी या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाले आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. परभणी महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा होत्या. या निवडणुकीत भाजपचे सुरेश वरपूडकर, काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौर प्रताप देशमुख, रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे पक्ष निवडणुकीत दावा करताना दिसले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर परभणीत राजकीय समीकरणे बदलता दिसली. तब्बल साडेतीन वर्ष महापालिकेवर प्रशासक राहिले, त्यानंतर आता निवडणूक पार पडली.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये 14,624 मतदार संख्या असून त्यामध्येच पुरूष 7,462 तर महिला 7,162 आहेत. प्रभाग क्रमांक 9 दत्तनगर, पावर हाऊस, प्रभावती नगर, दत्त नगर, दत्त नगर जेल कॉलनी, सरफराज नगर, नानलपेठ बालविद्या मंदिर शाळेचा मागचा भाग, विद्यानगर शिवाजी पार्क नांदखेडा नाका, रंगनाथ नगर, कच्छी गल्ली, सुभाष रोड, काद्राबाद फ्लाट, सुभाष रोड, रोखन खान मोहल्ला, मारवाडी हल्ली, गवळी गल्ली, मोमीन पुरा, राजनगर काद्राबाद प्लाटपर्यंत आहे.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 10 नेहरू नगर, भारत नगर, शाहू नगर, फुले नगर, रेणुका नगर, सुजाता नगर, जिंतुर रोड, सरकार नगर, महालक्ष्मी नगर, रायगड नगर, प्रभावती नगर पेडगाव रोड, विश्वास नगर अडीट नगर, नवजीवन कॉलोनी, खाजा कॉलोनी, वैभव नगर, मराठवाडा प्लॉट, शहा कॉलोनी, दुर्गा नगर, गालीब नगर, गंगापुत्र कॉलोनी, दर्गा रोड, अनायत नगर, बागशहा कॉलोनी, गालीब नगर, चंद्रवार नगरपर्यंत प्रभाग 10 आहे.
प्रभाग क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 11 मध्ये 14,777 एकून मतदार आहेत. त्यापैकी पुरूष 7,569 तर महिला 7,208 आहेत. त्रिमुर्ती नगर, ठाकरे नगर, राम नगर, लक्ष्मी नगर, शिवप्रताप नगर, बी रघुनाथ नगर, लोकाक्षा नगर, संजय गांधी नगर, रेणुका नगर, मासून कॉलनी, शुभेदार नगर, मंगेश कॉलोनी, आजम कॉलोनी, दर्गा रोड म्युनिसीपल इथंपर्यंत प्रभाग 11 येतो.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE