AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल पुढे, खळबळ उडवणारी माहिती, दोन..

अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही व्हिडीओही पुढे आली. आता या अपघाताबद्दल खळबळ उडवणारी माहिती प्राथमिक अहवालातून आली आहे.

मोठी बातमी! अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल पुढे, खळबळ उडवणारी माहिती, दोन..
ajit pawar plane accident
| Updated on: Feb 06, 2026 | 9:55 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारातमीकडे रवाना झाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार बारामतीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी निघाले होती. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी शेजारी अजित पवार यांच्या विमानाची अपघात झाला. अजित पवार यांच्यासह 5 जणांचे निधन झाले. या अपघाताने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही व्हिडीओ पुढे आली. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर चार ते पाच मोठी स्फोट झाली. काहींनी अजित पवार यांच्या अपघाती निधनावरही संशय व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर शरद पवार यांनी आपल्याला या शपथविधीबद्दल काहीही माहिती नसल्याचे म्हटले.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चाैकशी करावी अशी मागणी केली जात आहे. सीआयडीचीही स्थापना या प्रकरणात करण्यात आली. विमान अपघातानंतर लगेचच केंद्रिय पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संबंधित तपास केला. हेच नाही तर अपघातानंतर विमानाचे राहिलेले अवशेष देखील मुंबईला तपासासाठी आणण्यात आली. नेमकी गडबड कुठे झाली, हे जाणून घ्यायचे आहे. कारण विमान हवेतच एका बाजूला कोलमडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, नेहमीपेक्षा विमानाचा खूप जास्त आवाज येत होता. आता अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएने चाैकशीचे आदेश दिले. या चाैकशीचा प्राथमिक अहवाल पुढे आला. या प्राथमिक अहवालात मोठी माहिती पुढे आली.

प्राथमिक अहवालानुसार, वैमानिकाचा अंदाज चुकला असावा किंवा विमानात तांत्रिक बिघाड हे देखील कारण दिसत आहे. कारण धावपट्टीच्या अगदी जवळ हे विमान कोसळले. वैमानिकांचा अंदाज चुकल्याची मोठी शक्यता आहे. कारण ज्यादिवशी हा अपघात झाला, त्यादिवशी व्हिजिबिलीटी कमी असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. अजून याबाबत सखोल तपास केला जात आहे. हे प्राथमिक दोन कारण असल्याचे अहवालात म्हटले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?