पु्ण्यातील मंदार किवळेची हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, कात्रज हत्याकांडाचे हादरवणारे कनेक्शन समोर!
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. भर दिवसा न्यायालयाबाहेरच हल्ला झाल्याने एकच खळबळ उडालीय. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.

पुण्यातील न्यायालयाबाहेर महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना घडली आहे. न्यायालयाच्या बाहेरच मंदार किवळे या व्यक्तीची हत्या करण्यात आलीय. भर दिवसा ही घटना घडली असून क्रूर हत्येचे हादरवून टाकणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकूण पाच ते सहा आरोपींनी गोळीबार करून तसेच कोयत्याने सपासप वार करून मंदार किवळे
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. भर दिवसा न्यायालयाबाहेरच हल्ला झाल्याने एकच खळबळ उडालीय. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
