AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात घर ,जमिनीचे दर गगनाला भिडणार ; रेडीरेकनरमध्ये ‘इतक्या’ टक्के वाढ प्रस्तावित

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. गतवर्षात झालेल्या खरेदी - विक्री व्यवहारांच्या आधारावर सरासरी नवे दर प्रस्तावित करण्यात आले आहेत.

पुण्यात घर ,जमिनीचे दर गगनाला भिडणार ; रेडीरेकनरमध्ये 'इतक्या' टक्के वाढ प्रस्तावित
घराचा प्रतिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 11:40 AM
Share

पुणे – येत्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने (Department of Registration and Stamp Duty) पुणे व पिंपरी चिंचवड (Pimpri – Chinchwad ) शहरात जमिनीच्या अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात सरासरी 6 टक्‍के तर ग्रामीण भागात 10 टक्‍के वाढ, तर नगरपालिका क्षेत्रात 5 टक्के प्रस्तावित आहे. या दरवाढीस परवानगी मिळाल्यानंतर येत्या एक एप्रिलपासूनही दर वाढ लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या(Collector) अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. गतवर्षात झालेल्या खरेदी – विक्री व्यवहारांच्या आधारावर सरासरी नवे दर प्रस्तावित करण्यात आले आहेत.

मोठ्या प्रकल्पांची निर्मिती पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये येत्या काही वर्षात मोठाले प्रकल्प सुरु होत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं विमानतळ, रिंगरोड, मेट्रो, रेल्वे मार्ग, एमआयडीसी, महामार्गांचे रुंदीकरण, टाऊनशीप स्कीम  आदी प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील हे मोठे प्रकल्प, नव्याने येणाऱ्या कंपन्या यामुळे ग्रामीण भागात जमिनींचे दर वाढविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

पुणे शहारातील रेडीरेकनर दरवाढ

2017 -18 – 3.64 टक्के ,

2018- 19 – वाढ नाही ,

2019 -20 वाढ नाही,

2020-21 – 1.25 टक्के

2021-22 – वाढ नाही ,

२०२२-२३ – ६ टक्के प्रस्तावित

ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरवाढ 2017 -18 – 15.30  टक्के ,

2018- 19 – वाढ नाही ,

2019 -20 वाढ नाही ,

2020-21- 1.8 टक्के ,

2021-22 – वाढ नाही ,

2022-23 – 10  टक्के प्रस्तावित

IND vs WI, 1st T20I, LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहता येईल भारत-वेस्ट इंडिजमधला पहिला टी-20 सामना

रश्मी ठाकरेंच्याविरोधात सोमय्यांना दारुगोळा कुणी पुरवला? कोण आहेत मेधाजी? सोमय्यांकडूनच ऐका

Kirit Somaiya | 400 कोटीला मारा गोळी, सोमय्या मुलाच्या कनेक्शवर बॅकफूटवर? तो छोटा प्रोजेक्ट असल्याचा दावा

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.