AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी ! राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरली – डॉ. प्रदीप आवटे

मागील आठ दिवसातपासून रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली आहे.राज्यातील बाधितांची साप्ताहिक दर २.२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे जवळपास राज्यातील कोरोनाची तिसरी लाटा ओसरताना दिसत आहे. राज्याला ओमिक्रोनाचा धोका नाही. त्यामुळे त्यानुसार आपल्या राज्याची टास्कफोर्स व राज्य सरकरा कोरोनाच्या निर्बधाबाबत योग्य तो निर्णय घेईल.

आनंदाची बातमी ! राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरली - डॉ. प्रदीप आवटे
Dr. pradip awate
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 21, 2022 | 4:17 PM
Share

पुणे- राज्यातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यासह शहरात सुरु असलेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (third wave of the corona)  सावट आता टळले आहे. राज्यातील कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. राज्याचा कोरोना बाधितेचा दर आता 35 टक्क्यांवरून थेट 2 .2 टक्क्यांवर आला आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य सर्वैक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Dr. Pradeep Awate)यांनी टीव्ही 9 ला दिली आहे. याबाबत केंद्र सरकारने (Central Government) राज्य सरकारला सर्व व्यवहार पुन्हा सुरळीतपणे सुरु करण्याचे आदेश पात्र लिहून दिले आहेत.मात्र हे सांगता असताना त्या त्या ठिकाणच्या कोरोना बाधितांचा अदनाज घेऊन स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा व त्यानुसार निर्बंध लादण्यास सांगण्यात आले आहे.

राज्याला ओमिक्रोनाचा धोका नाही

मागील आठ दिवसातपासून रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली आहे.राज्यातील बाधितांची साप्ताहिक दर २.२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे जवळपास राज्यातील कोरोनाची तिसरी लाटा ओसरताना दिसत आहे. राज्याला ओमिक्रोनाचा धोका नाही. त्यामुळे त्यानुसार आपल्या राज्याची टास्कफोर्स व राज्य सरकरा कोरोनाच्या निर्बधाबाबत योग्य तो निर्णय घेईल. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट अत्यंत सौम्य होती. लागणं झाल्यानंतरही अनेक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज पडली नाही. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं होत.

रुग्णसंख्येतही घट

पुणे शहरातही कोरोनाच्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. शहरतीला कोरोना बाधितांचा दर हा 22 टक्क्यावरून 7  टक्क्यांवर आला आहे. जिल्हा पालकमंत्र्याच्या मागील बैठकीतही शहरातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टी विचार सुरु असलयाची माहिती दिली आहे. तिसऱ्या लाटेत नव्याने उद्भवलेल्या ओमिक्रॉनच्या धोकाही सद्यस्थितीला टळलेला आहे. कारण यांच्या रुग्णसंख्येतही बरीच घट झाली आहे. तसेच नवीन रुग्णही आढळण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे.

Hingoli | Narayan Rane यांच्या रक्त आणि घामातून शिवसेना उभी – शिवाजी माने

सोशल मीडियावर ‘परश्या’ची हवा; ‘अब कुछ बडा लफडा होगा’ म्हणत पोस्ट केला जबराट लूक

करिना आणि करिश्मा एकत्र स्पॉट, दोघींचाही सेम टू सेम अंदाज!, पाहा फोटो…

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी